• last year
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे", असं आंबेडकर यांनी म्हंटलं.

#SharadPawar #PrakashAmbedkar #PMModi #SupriyaSule #UddhavThackeray #AmitShah #DevendraFadnavis #Shivsena #Congress #Maharashtra #BudgetSession #BJP #Chinchwad #ByElection

Category

🗞
News

Recommended