लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
#Budget2023 #AjitPawar #SharadPawar #NCP #BJP #NirmalaSitharaman #PMModi #FinanceMinister #BudgetSession #UnionBudget2023 #UnionBudget #HWNews
#Budget2023 #AjitPawar #SharadPawar #NCP #BJP #NirmalaSitharaman #PMModi #FinanceMinister #BudgetSession #UnionBudget2023 #UnionBudget #HWNews
Category
🗞
News