• last year
"40 हजार मते पडणं हे एका सामान्य घरातील लेकीला फार विशेष आहे. झाशीची राणी लढली, तसं मला लढायचं आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही," अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil)यांनी दिली.

#ShubhangiPatil #UddhavThackeray #Nashik #Shivsena #SatyajeetTambe #Congress #MLCElection2022 #MVA #DevendraFadnavis #BJP #EknathShinde #Maharashtra #PankajaMunde #Dhule #Shivjayanti

Category

🗞
News

Recommended