• 2 years ago
आदित्य ठाकरेंच्या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आता यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

#SanjayGaikwad #AdityaThackeray #SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #Maharashtra #Buldhana #HWNews

Category

🗞
News

Recommended