• last year
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, या सरकारमध्ये सर्व आमदारांना केवळ गाजर दिले आहे, तुला मंत्री करतो, तुला मंत्री करणारच असं सांगितलं जात आहे. हे महाराष्ट्राचे सरकार आहे की दिल्लीश्वरांचे सरकार हेच कळत नाही, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

#AdityaThackeray #EknathShinde #Shivsena #HWNews #DevendraFadnavis #BJP #UddhavThackeray #Maharashtra

Category

🗞
News

Recommended