• last year
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्या वक्तृत्वासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. मराठीसहीत ते हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अस्खलितपणे बोलतात. संसदेचे सध्या अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून त्यात मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावर अमोल कोल्हे यांनी भाषण केले.


#AmolKolhe #LokSabha #Shivneri #Sansad #NCP #BudgetSession #Parliament #BJP #PimpriChinchwad #Mumbai #Pune #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended