• 2 years ago
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्ताव चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्द्यांचीच आज सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कवितेने देखील सभागृहात हशा पिकला होता. यावेळी आठवलेंनी मोदींचं कौतुक करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधला.

#RamdasAthawale #RahulGandhi #PMNarendraModi #PMModi #RPI #BJP #Congress #Sansad #Politics #ModiSarkar #CentralGovernment #India

Category

🗞
News

Recommended