मुंबईतील विविध विकासकामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आयोजित करण्यात आला आहे. मात्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. गेल्या महिन्याभरातला हा मोदींचा दुसरा मुंबई दौरा आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मोदींचे मुंबई दौरे होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यंनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
#PMModi #SanjayRaut #ShivSena #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #EknathShinde #Mumbai #HWNews
#PMModi #SanjayRaut #ShivSena #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #EknathShinde #Mumbai #HWNews
Category
🗞
News