• 2 years ago
पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणावरुन प्रश्न विचारल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच भडकले. या सगळ्या प्रकरणाची पोलीस चौकशी होऊन सत्य सगळ्यांसमोर येणार आहे, असं ते म्हणाले आहेत. शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

"#ShashikantWarishe #NarayanRane #DevendraFadnavis #Jouranlist #EknathShinde #SanjayRaut #Kokan #Rajapur #Ratnagiri #RavikantTupkar #GirishMahajan #AnilDeshmukh #AmitShah

Category

🗞
News

Recommended