• 2 years ago
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सभांचा धडका लावला आहे. आज चिंचवड मधील जाहीर सभेला संबोधित करताना अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले, त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे." असं विधान अजित पवार यांनी केलं.

#AjitPawar #uddhavthackeray #adityathackeray #EknathShinde #Devendrafadnavis #KasbaByPolls #chinchwadbypolls #santgajananmaharaj #gajananmaharaj #गजाननमहाराज #miraj

Category

🗞
News

Recommended