• 2 years ago
राजकीय संघर्षासाठी एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या मुंडे बहिण भावांच्या नात्याची कायमच चर्चा असते. तर आता पुण्यातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतही मुंडे भाऊ बहिणीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या अश्विनी जगतापांसाठी काल पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली होती. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंसाठी धनंजय मुंडे जाहीर सभा घेणार आहेत.

#PankajaMunde #DhananjayMunde #ChinchwadBypoll #BJP #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #Thane #EknathShinde #AshwiniJagtap #NanaKate #Elections #AmitShah #NCP #Congress #Politics #Mumbai #EC #ElectionCommission #GulabraoPatil

Category

🗞
News

Recommended