राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपा-शिंदे सरकारवर निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना एमपीएससीचा उल्लेख निवडणूक आयोग असा केला होता, त्यावरूनही अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला.
#AjitPawar #EknathShinde #MPSC #Troll #Maharashtra #Pimpri #Pune #ChinchwadBypoll #Shivsena #BJP #KiritSomaiya #UddhavThackeray #RashmiThackeray #DadaBhuse #NanaPatole #NaviMumbai #Flamingo
#AjitPawar #EknathShinde #MPSC #Troll #Maharashtra #Pimpri #Pune #ChinchwadBypoll #Shivsena #BJP #KiritSomaiya #UddhavThackeray #RashmiThackeray #DadaBhuse #NanaPatole #NaviMumbai #Flamingo
Category
🗞
News