संपूर्ण राज्यामध्ये आता राष्ट्रवादीने जनजागर यात्रा सुरू केली असून सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ही जनजागर यात्रा दाखल झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी hw मराठीशी बातचीत केली आहे. विद्या चव्हाण यांनी राज्यामध्ये व देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असल्याचे सांगत केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत देखील भाष्य केलं आहे.
#vidyachavan #ncp #maharashtra #mahavikasaghadi #vanchitbahujanaaghadi #prakashambedkar #maharashtra #buldhana #hwnewsmarathi
#vidyachavan #ncp #maharashtra #mahavikasaghadi #vanchitbahujanaaghadi #prakashambedkar #maharashtra #buldhana #hwnewsmarathi
Category
🗞
News