• 2 years ago
विधिमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केल्याने बुधवारी विधिमंडळात सत्ताधारी आक्रमक झाले. शिवसेना व भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आमदार नितेश राणे यांनी तर "संजय राऊतांची सुरक्षा 10 मिनिटे हटवा. उद्या संजय राऊत दिसणार नाहीत", अशा शब्दांत विधानसभेतच संजय राऊतांवर आगपाखड केली.

#SanjayRaut #NiteshRane #Shivsena #BJP #Maharashtra #Budget2023 #BudgetSession #Security #Parliament #EknathShinde #HWNews

Category

🗞
News

Recommended