शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीचं...

  • last year
खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपासह निवडणूक आयोगावर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना ही काही निवडणूक आयोगाच्या बापाची नाही, जी निवडणूक आयोगाने कुणाच्याही हाती द्यावी. ही शिवसेना जनतेची आहे. शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीचं, असेही संजय राऊत म्हणाले.

#SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #Politics #ModiGovernment #Shivsanvad #EknathShinde #UddhavThackeray #MahavikasAghadi #ElectionCommision #hwnewsmarathi

Category

🗞
News

Recommended