• 2 years ago
विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर विरोधकांनी सडकून टीका केली. या टीकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिउत्तर देत विरोधकांचा समाचार घेतला आहे.

#EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AdityaThackeray #AjitPawar #Maharashtra #Budget2023 #MaharashtraBudgetSession2023 #SharadPawar #ChhaganBhujbal #NCP #BJP #Shivsena #SatishKaushik

Category

🗞
News

Recommended