• 2 years ago
ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली आहे. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

#RajanSalvi #ACB #UddhavThackeray #Shivsena #DevendraFadnavis #BJP #NCP #EknathShinde #Politics #ED #Konkan #Rajapur #VaibhavNaik #Sindhudurg #Maharashtra

Category

🗞
News

Recommended