राज्यातली कायदा व सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय. आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरून एका व्हिडिओ वरून SIT स्थापन होते. एका चुंबन प्रकरणावरून SIT स्थापन होते. तर माग बार्शीतील गरीब मुलीचं जे रक्त सांडलं गेलं, तिच्यावर कोयत्याने निर्घृणपणे हल्ला झाला, त्यावरून काहीच कारवाई होत नाही. त्यावर बोललं तर माझ्यावर, एका खासदारावर, पत्रकारावर गुन्हा दाखल होतो, ही राज्याची शोकांतिका असल्याची गंभीर टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
#SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Congress #AjitPawar #NCP #Politics #MarathiNews #NanaPatole #Barshi #Beed
#SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Congress #AjitPawar #NCP #Politics #MarathiNews #NanaPatole #Barshi #Beed
Category
🗞
News