• last year
आज अधिवेशनाचा पंधरावा दिवस असून सभागृहात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक कामगारांच्या समस्येवरुन सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांचे प्रश्न मांडले. उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कोणाचं तोंड कसं बंद करायचं याचा हा उत्तर उपाय आहे. मी अनुभवातूनच बोलतोय". यावर सभागृहात एकच हशा पिकला.

#BacchuKadu #AdityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #BJP #Shivsena #MaharashtraAssembly #VidhanSabha #UddhavThackeray #HWNews

Category

🗞
News

Recommended