• 2 years ago
गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात आज मनसेचा (MNS) पाडवा मेळावा पार पडणार आहे.. त्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत शिवसेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे.

#RajThackeray #MNS #GudiPadwa #Shivsena #SenaBhavan #BJP #EknathShinde #ShobhaYatra #ShivajiPark #AbdulSattar #Bandra #Skywalk #SupremeCourt #Mumbai #Maharashtra

Category

🗞
News

Recommended