• last year
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार-खासदार देखील अयोध्येत जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत जावून रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

#RajThackeray #EknathShinde #Ayodhya #SharadPawar #Shivsena #NCP #BJP #NitinGadkari #Pune #Mumbai #SambhajirajeChhatrapati #Maharashtra

Category

🗞
News

Recommended