खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोप नेहमीच सुरू असतात. अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तर यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, “जर लोकांनी सांगितलं की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन.”
#UdayanrajeBhosale #Satara #RajThackeray #ShivendrarajeBhosale #UddhavThackeray #Shivsena #BJP #RahulGandhi #SharadPawar #NCP #Congress #JitendraAwhad #Maharashtra
#UdayanrajeBhosale #Satara #RajThackeray #ShivendrarajeBhosale #UddhavThackeray #Shivsena #BJP #RahulGandhi #SharadPawar #NCP #Congress #JitendraAwhad #Maharashtra
Category
🗞
News