• 2 years ago
ठाण्यातील एका ठाकरे गटाच्या निःशस्त्र महिलेवर 100 महिला येऊन हल्ला करतात, ही हिंमत कुणामुळे येते? देवेंद्र फडणवीस हे ठाण्याचे गृहमंत्री आहेत की नाही? ठाण्यात काल घडलेला राडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच आदेशावरून झाला, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

#SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #Bageshwardham #DhirendraShastri #RahulGandhi #VeerSavarkar #Corona #Covid19India #Maharashtra

Category

🗞
News

Recommended