• 11 hours ago
आजची सर्वात मोठी बातमी पाहूयात.. संतोश देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरमध्ये सहदेव नगरच्या दत्त मन्दिर परिसरात आंधळे दिसला, त्याच्या तोेंडाला मास्क आणि कपाळावर टीळा होता.. त्याला हटकताच तो आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून पळून गेले, असा स्थानिकांचा दावा आहे. याबाबत माहिती मिळाल्यावर नाशिक पोलीस तातडीनं कामाला लागले.. पोलिसांचं एक पथक दत्त मंदिर परिसरात दाखल झालं, आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमधे बघितल्याचा स्थानिकांचा दावा  गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मन्दिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची स्थानिकांची माहिती  स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल Cctv फूटेज ची तपासणी करून पोलीस खातरजमा करणार  तोंडाला मास्क आणि कपाळी टिळा होता असे वर्णन स्थानिक सांगत आहेत  नागरिकांनी हटकल्यांतर मोटारसायकल वरून पळून गेल्याचा नागरिकांचा दावा
-----------------

Category

🗞
News
Transcript
00:00आणि आनंतर याक्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येती है, संतोष देश्मुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी, कुरुष्णा अंधलेला नाशिक मदे बगितलासा दावा स्थानीकान नी केला है.
00:11गंगापूर रोड परिसरातील सहधेव नगर चा दत्तमंदीर परिसरात, कुरुष्णा अंधलेल उभा असलेयाची माहिती स्थानीकान नी दिली है.
00:18कुरुष्णाना तोंडाला मास्क आणी कपालाला तिला लाउला होता स्थानीकान नी केला है. ते तुन आठावा घेटले हमसे प्रतिनिधिल नी आपने पाहुया.
00:25CCDV फूटेची तपासणी करूँ केले गेले ले दावयाची खातर जमा केली जाना रहा है. तातका पोलीस तया ठीकानी पहुस ले है. हटगले आरंतर कुरुष्णा अंधलेल दुचाकी वरूं पलून गेला असा देखील स्थानीकान नी संगीत ले.
00:48मस्थाजोगचे सर्पंच संतोष देशमूक एंचे हात्याकांड अतिल फरार अरोपी कुरुष्णा अंधलेल येला नाशिक मधे बघितलाचा दावा काही नाशिक कर करता है. नाशिक चा गंगापूर रोड परिसरा मदे एक दत्ताचा स्थान है, दत्ता
01:48मंदीरा पशी जबा आलो मी, तया जढड़ाचे दिथा दोगज़ान माला दिशलेस मास घालता ना तया कृष्णा अंधलेल नी जबा मास खाली केला तया विधिन और सेकेंड मी तयाला उलकला आणी दूसरे मिन्टाला गंगापूर बुलिस्टेशनला फोन केला
02:18दोगज़ान मोटरसाइकल वर होते योड़ी मी खात्रीनी दाजार टक्य मी सांगतो का तो कृष्णा अंधलेल जोता योड़ा मी संबर टक्य सांगतो तुमाला सकते
02:28मी गेले अठ्रा वार्षा पासना क्रिमिनल प्राक्टिस करतो है नाशिक आनी मुम्बई कोर्टार आणी क्रिमिनलना कसा उलखाईचा ये चांगला माईती आसले मुला मी लगेज़ फोन केला गंगापूर बुलिस्टेशनला

Recommended