ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11AM 30 March 2025
पंतप्रधान मोदींचं नागपुरात संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांना अभिवादन, सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेही पंतप्रधानांसह उपस्थित, स्मृतीमंदिरात पंतप्रधानांची एकूण २० मिनिटांची भेट
पंतप्रधान मोदींचं दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, १२ ते १३ मिनिटं पंतप्रधान दीक्षाभूमीवर, प्रमुख भन्तेंसह केली प्रार्थना
पंतप्रधान मोदींचा हेडगेवार स्मारकातला अभिप्राय एबीपी माझाच्या हाती, हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजींना अभिवादन
नागपुरात पंतप्रधानांच्या हस्ते माधव नेत्रालयच्या केंद्राची पायाभरणी, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचीही उपस्थिती
राज्यभर आज गुडीपाडव्याचा उत्साह, गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरात पारंपरिक शोभायात्रा, मेळाव्यांचं नियोजन. नाट्यसिने कलाकार, नेते मंडळींचाही सहभाग
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे फुंकणार रणशिंग, विधानसभेतल्या अपयशानंतर पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, राज्यातल्या सध्याच्या मुद्द्यांसह आगामी मनपा निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे करणार भूमिका स्पष्ट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात घेतला गोखले मिसळीचा आस्वाद, प्रताप सरनाईक, खासदार मस्के, रवींद्र फाटक यांच्यासह परदेशी पाहुण्यांचीही उपस्थिती
कुणाल कामराला थर्ड डिग्री देण्यावर मंत्री शंभूराज देसाई ठाम, कबुली न दिल्यास टायरमध्ये घालून पाहुणचार नक्की, देसाईंचं पुन्हा वक्तव्य

Category
🗞
NewsTranscript
00:00पंतप्रधान मोधीन सा नाक्पूर मधे संग संस्थापक डोक्टर हेडगेवारान न अभिवादन, सरसंग चालक मोहन भागवत सरकार्य वाह डत्तात्रे होसबले, पंतप्रधानान सहव उपस्थित, स्मुरुति मंदिराद पंतप्रधानांची एकूळ 20 मिनितांची भेट
00:3012-13 मिनितां पंतप्रधान दीख्षा भूमी वर प्रमुख भंतें सह प्रार्थना की
00:46पंतप्रधान मोधीन सा हेडगेवार स्मारकातला अभिप्रा एविपी वाज़ाचा हाती
00:50हेडगेवार औरी गोलवलकर गुरुजेन न अभिवादन
01:01नागपूर मधे पंतप्रधानांची हस्ते माधाव नेटरालयाचा केंडराची पाया भरणी
01:06मुख्यमंत्री फटनविस केंड्रियमंत्री नितिन गळकरींची ही उपस्तिति
01:10राज भराज गुधी पाडवयाचा उच्छाह पाडवया निमित विविद्ध शहराथ पारंपारिक शोभा यात्रा औरी मेलावयाचा नियोजन नाट्यसीने कलाकार नेते मंडलींचा ही सहभा
01:27गुधी पाडवा मेलावयात राज ठाकरे रणशिंग पुंकणार विधान सभेतले अपयशान अंतर पक्षाला उभारी देने असा प्रहेतना राज्यातले सध्याचा मुद्यान सहा आगामी महानगर पालिका निमणुकान संदर्भात राज ठाकरे भुमिका स्पस्ट गर
01:58गालून पाहुण चार नकी देशा इनसे पुन्हा वक्तव्या
02:06आईपियल मदे आज डबल हेडर हाइद्राबाद और पंजाब भर दुपारी भीडनार तो संध्याकाली चेन्नाई और राजस्थान आमने साम्य।
02:16ABP माजार उगडा डोले बगा नीट