Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटकल अफेअर्सच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून देशभर चर्चेत असलेल्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारनं येत्या काळात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती दिली. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत काँग्रेसकडून देखील करण्यात आलं आहे.

भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. 2021 ला जनगणना होणं अपेक्षित होतं, मात्र त्यावेळी करोना संसर्गामुळं जनगणना करण्यात आली नव्हती. आता यापुढं जी जनगणना होईल ती जातनिहाय जनगणना असेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती देताना जातनिहाय जनगणनेसंदर्भातील माहिती देताना काँग्रेसवर देखील टीका केली. काँग्रेसनं केवळ सर्वेक्षण करुन घेतल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत जातींच्या गणनेचा आगामी जनगणनांमध्ये समावेश केला जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, 1947 नंतर जातनिहाय जनगणना करण्यात आली नाही. काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेऐवजी जातनिहाय सर्वेक्षण केलं. यूपीए सरकारच्या काळात काही राज्यांनी राजकीय दृष्टीकोनातून जातनिहाय सर्वेक्षण केल्याचं ते म्हणाले.

जातनिहाय जनगणना मूळ जनगणनेत समाविष्ट झाली पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट अफेअर्सच्या बैठकीत जात निहाय जनगणनेला आगामी काळातील जनगणनेत समाविष्ट केलं जाईल. जातनिहाय जनगणना काँग्रेस आणि इंडिया आघाडी आपल्या लाभापर्यंत मर्यादित ठेवत होत, असंही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
सुप्रीम कोर्टात या सरकारनं जातनिहाय जनगणना करु शकत नाही असं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. आता कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करु असं म्हणत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
केंद्र सरकारनं जर हा निर्णय घेतला असेल तर स्वागत आहे. हा निर्णय प्रचाराच्या पातळीवर न राहता त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. यासोबत आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. संघानं आगामी काळात त्यांचा सरसंघचालक ओबीसी समाजातील करावा, असं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. सर्वांचा समावेश व्यवस्थेत असावा ही भूमिका आणि भावना आहे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Category

🗞
News
Transcript
00:00नमस्कार में प्रसंद जोशी अपन बताई जीर अवर एबीपी माझावर
00:03कॉंग्रेस सा स्वातंत्र पूर्व काड़ातला लड़ा होता भारतियांस काउंसित मदला प्रतिनी दित्वा
00:07कारण ब्रिटिशांचा राज्या मदे भारतिया आहेत कुटे हा सवाल होता कॉंग्रेस सा
00:11नंतर आले डक्टर बाबा से बंबेड कर तेनी सवाल केला स्वातेंतर ठीके मन टैचा मदे दलीत मागा स्वर्गय पदलीत समाज कुठ है
00:18तेन्चा ही मुद्दा होता प्रतिनी दित्वाचा सामाजीक नायाचा
00:21त्यान अंतर बसपाचे बउद्धीक अनी सर्वा आरथाने प्रमुकसलेले कांशिरा माले
00:25तेन्चा विदान होता बाबा के बच्चो के बगाईर देश का शासन चलने नही दूगा
00:30पुना मुद्दा होता प्रतिनी दित्वाचा
00:32राम मनोर लोहिया महनाईचे जितनी जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागी दारी
00:37करणा मुद्दा होता समाज आतला देशाचे प्रशासनातल्या प्रतिनी दित्वाचा
00:42अने हाच मुद्दा असल्या मुए
00:44त्याँ ही नंतर वर्गाना तर जाती निहाया अरक्षन जरी मेला स्ली अंतर।
01:14जा आकडेवरी वर आधारीट आए
01:44तर तिसरी सामाजी क्रांती घड्याच्या दिशे न उचलले लेल हे पहिला पाउला हे अगे आज दुरूष्टी न आच्छा विशर महत्वाचा आहे या विशरला सुरुवात करनास्ट डिं आपन जयस्ति जयस्त समाज घट गाना ये चर्चे माधे सहवागी कुरून गेना
02:14एक सर्वे के इस्थान पर मूल जनगर्णा में ही सम्मिलित होनी चाहिए
02:19इससे यह सुनिष्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक द्रिष्टी से
02:25मजबूत होगा और देश की प्रगती भी निर्बात चलती रहेगी
02:29प्रदानमंत्रीषी नरेंद्र मोदी जी के नितरत्व में राजनितिक विश्यों की कैमिनेट समिती
02:35ने यह निर्ने लिया है कि जातियों की गर्णा को आने वाली जनगर्णा में सम्मिलित किया जाए
02:42प्रवाज़ गज़ा है और उपोज किया था हम इस को वेलकम करते हैं यह हमारा विज़न है इन्होंने अडॉप्ट किया बहुत अच्छा मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताएं जाएं किस दिन तक यह सेंस्स होगा बज़ेट में इसका पैसा आना चाहिए अभी बज़े
03:12सामने प्रिजेंट होना चाहिए सिर्फ रेजर्वेशन नहीं मगर हम सेंट्रल सवाल पूछ रहे हैं कि चाहे ओबीसीज हो दलिट्स हो आदिवासी हो उनकी देश में कितनी भागिदारी है कास सेंसस से एक प्रकार से पता लगेगा बट कास सेंसस से आगे जाना है हमारे इ
03:42पावर स्ट्रक्चर जो है उधर कितनी पार्टिसिपेशन है ये नेक्स स्टेप है और हम चाहते हैं कि इस डारेक्शन में कास सेंसस जाए
03:58तर आशा प्रकारे दोनी प्रतिकरे आलेले आहे जाने आपताशी तरही संवादाची चर्चेची सुर्वाता है अजुन भार बोठा पल्ला गाठायाची प्रत्यक्षात सरवे होनारा है जन गणाना होईल त्यान अंतर तैस विभागवार विश्लेशन होईल आने खर्या �
04:28अले आ मी सारे ब्रां�la सरवसे झाने ब्राह्माट समाच रा्तल jsा प्रतिनिद्धीत्वा प्रतिनिद्धिन पाई की एक या शिवाय विभाया जाले आशिका करते मराठा आरक्षना सरीशनी पहला पासुन लढ़ा दिलेला आहे केशय उपात्धे भाजवसे परवकते थो�
04:58पार्शो भूमीवर त्या समाजा में समावेशाथ चीजी मागनी केली जाते त्या मराटा समाजा से प्रेदमीदी मोणून मी पाठला ना विचारतो कि आपला या बप्तितला मंड़का है या निरनेया नंतर पाठिल जी
05:20निश्यत आमी आच्छा जो निरनेया येचे स्वागत करतो येचे खोलात आपन जर गेलो कि येचे पूरी जन गर्ना एकुनेशी एक तिसला जहली होती द्यार इंटर दो नाजर अकरला जहली पर तुटे चे आकड़े बाहर यूँ शकली ने या पूरी चीजी जन गर्ना ज
05:50कि आमचा राज्यमारी ओबीशी वो येसी ची संख्या वाडली तो शर्वाच्च नाजर रदे किला त्यमा एकंद्री जर चित्रबग इतला संपूरा देशामादे तो योन निर्ने थमत तो आकड़े वारी वर अन्ने दूरदयावने इतका वरश्यामले ते आकड़े वार
06:20पन्नास तक्की ची क्यापे तेला मर्यादा रानर ने अड़ी दूसरा येचा मारे जोका एक मास्टर प्लान देशा समर बनवाई चाहे तेला येचा फाइदावे त्या मोले येचा हमी स्वागत करता हूनी माला पूर्ण विश्वासे या मुदे मराटा समाजादा संखे �
06:50केल सरकरते अन्याबाद स्वाधा मी स्वादत करें लिश्वादी स अबिदन करें एंडरा अचा विश्वादी स्वाधा ने शुदा बारत हाँ पष्वाठा लोक साभे पास�ों लाउं धृल्ला अन्यवार बिःवार जू नेड़े दाला बिहार च्या काइबिने ये लो
07:20सब्सक्राइब तो अच्छा यहां मुख्रा दालेला है चार दस्ते गिली आए तो अनेक पोचे अनेक आंदरोना अनेक याठीका निहां तो कसा रांबोता यह असर पांग्रेस्टर का सरकार असील किवा बीजेपी प्रडिक सरकार असील
07:50तो अनेक प्रट्नी केला पन आत्ता भीजेपी निवन्यों सब्वब लागली प्रट्पाइब के नियुका आप निकाये आसो अनेक आसो अनेक आज़ में जट लाग पजल में अन्धा अविन्यों करें अनि इतुन कोड़ बारस्ता बदे एक प्रश्ता निमान होनी सक्केता ह
08:20प्राथमिक प्रतिक्रिया घ्योनमग आपन आंखी चर्षा सविस्तर करू टोकदार करू मी केशो पदेंगे मुद्दाउन सगयाच शेवटी जाएं त्याने मिताना अधी सर्व जैवडे आमी समाज घणाचा प्रहतना केलेला है त्यांची काई मतसमुरेतील असा अपला प्
08:50दोन करनां साथी एक तरते कॉंग्रेस से नेते मुणून सुद्धा आणि त्यास प्रमाने मुस्लिम हा जरी इसलाम हा धर्म मुणून जरी असला तरी मुसल्मानांची सुद्धा पुन्ना आरक्षानांची मागने नहीं मी रहलीली आ है मुझसे मुसलिम मते OBC समाज आतो �
09:20कि संपूर्णा अरक्षनांचा कदाचित फेर विचार पुनर विचार करावा लगू शक्तो कांड ठेट जाता निहाया आकडेवारी समुरेनारे
09:27बना भारती जन्ता पालिटी चे केंद्र सारकर न अज जाहिर आहें जाती जन्गनने है।
09:50परन्तु गेले कित्तेक वर्ष आम्बेड करवादी सामाज ही मागनीकर होता कि जाथी जन गानना जाली पाईए आणि आज तेमी ते जाहिर केरिला है यामुले देर आए दुरूस्त आए तेंचा माणा पास नामी स्वागत करतू परन्तु यही मुगुर्ण अपने अम्मल �
10:20करणार अनकोंते तर्खेल कम्प्रीट करनार हे जनतेला सांगाव लागनार बर्री गोष्ट मागनी आए कि जहाले नंतुर जली समाज्च आदीवासी समाज्च ओविसी समाज्च जर जासत प्रामाणा आडळा तो त्या प्रामाणा तेला आरेक्षन मिलालो पाई तिसरी �
10:50पर अच्छी लोग संख्या त्यानुसार आरक्षन आसा निकश मानाया सा मंटला तर आणखी काई गुंते संभावतात अचा आनेक विशान मदल चर्शा वेले-वले करावी लागनारे
11:18मी केश्यो उपादेन कडे जानेया पुर्वी आता जातो कुलकरणी अंचा कडे जैमी सारे ब्राम्मन से प्रतिनिधी आहेत पदा दिकारेत भालेशांदर कुलकरणी
11:28कुल करने जी ब्राम्हन समाजा ची एकतर काई आर्थिक मागास मनुद आरक्षण मिलावा कि वाँ तत्सम आनेक उष्टिंसरी मागने होती
11:37सगयात महतवसमंजे आनेक दा ब्राम्हन समाजा साढे तीन टक्किया साएक आकडा लक्षमन मानें पसो आनेका नी मागनेला आहे चरववा इकर्ण सुदातो मागने जातो
11:44अनि मनुसु दा आरक्षन ब्राह्मनाची मागनी होती कि एक दा अकडा ही कड़ू द्या महाराष्ट्रातला देशातला किया ब्राह्मन समाच आहे तरीके उड़ा
11:51त्या दुष्टे ने जरका जात निहाया अरक्षन आची अता पुढाकार सुरू जाले लाए तर तुम्ही आखडे कसा बाता
11:56नमस्कार, सर्वप्रथमतर जात निहाया अरक्षन याला याचा स्वागत चकराला पाईजे जाचा कारणा साय
12:09जनगरणी जनगरणी जातनीहाय जनगरणी अरक्षण नावावत देशभाराची परीस्टी एकून जाती व्यवस्तेवर आधारीद घटना काराणी ज करूं ठेवली
12:34त्याचा मदे गटामादी नहीं गेरिली जात वास्त वाश्त वाश्त वे देश्याप मदाओध सन्दे परशाश्क प्रशास K या रचनास्ति या त्या दुरूष्टी ने विचार केला तर जाती चाविशए त्या स्वाभावीग पन्य
13:04एक दूसरा निशर्गता हा देखिल आज रोटी बेटी चे व्यावार है फक्त जाते मदे होता ना दिसता बारा
13:12खुब तूरलक कारणायत की जी तूरलक उधरना देते हैं जाती चा बाहर जाऊनायत
13:16नंबर एक नंबर तीसरा मुद्धा सा कि आज जाती पेक्षा देखिल धर्माचा मुद्धा हा अधित तीवरते ने समोरेतो है
13:23मत्चा अठोड़ेत घडलेले प्रकरण जरका खुब ताजा है और ज्वलनत है ते वगीतलत धर्माचा मुद्धा
13:28मत्व हिंदू, मुस्लिम, खृष्चा असंके धर्माचा मुद्धा है तो जाती चाही वर्चा बाजूला असाईला पाईजे खरतर
13:34मात्रा आज अपलेला जाती वर्चार्चा करावी लागते है
13:37कुलकरण जी तुम्चा बोलना तुन एक प्रश्ण सुसला माला
13:40मी थोड़ा इंटरप्त करूं तुम्हाला विचारतो है तैसे दिलगरी वक्ता गरतो
13:43पड़ माला तुम्चा बोलना तुन एक प्रश्ण विचारतो मी तुम्हाला
13:46जे टाइमिंग भाजबा सरकार नहे निवड लेला आहे
13:49तुम्हाता मुद्दा हमाटाचा माणला की काई एक धार्मिक विच्चे सुरू असताना धार्मिक दुरूष्ट socialism विच्चे
13:50श्रुआ जातीचा विच्चे पूड़े आलेला है फे टाइमिंग पटलेले तुम्हाला जातीघव सरकार निवड � with
14:07अधर्मा वेड़े प्रणा धर्मा चे होनारे हल्ले युद्ध एकुन स्गली प्रकर्णा तातकालिक नहीं है ती सत चालनारी प्रकरिया है अशा दुर्देवाने महनावा लगता नंबर एक आणी दूसरा जाती चे मुद्धे है धर्माला अनुसरुनाच पुढ़े एतात्त
14:37आछ पुठ जाती इतके उपशाक्त आज निर्मान जाले है कि यहाँचा एक्जिकुशन कासा करना रहां सगत मोठा मुद्ध जाती है कि जास्ती जास्ती समयानना प्रतिमिधीत तो देनयारा अपन प्रायतन करतो है तांत्रीक अडश्णा नाई सुबत घेता एनर पंढ़
15:07त्या दुरुष्टी नेस लेला वातावरण
15:09आणि मग एकदम मोठी घोषणा होते
15:11वस्तुत आच्या प्रेस कॉनफरेंच या बात में तर सालले होते है
15:14कि कदाचित कई मोठी घोषणा केंदर सरकार करना केली जाई
15:16आला समोर जाती गत जन गणेने ची घोषणा
15:19माज आपलेला प्रश्णा या टाइमिंग बदला है
15:21आणि दूसरी कोष्ट या मागनीला तर तुमी सरल सरल मना दोता है
15:25देश विभाजानाचा कॉंग्रेस सा आजेंडा है
15:27बाकी चा सगया पक्षान सा आजेंडा है
15:29मग एकदम कशी का निवड जाली या निरनाची
15:31पसंदा तो पहलान दूसरा पक्ष्णा बदन सुरुवात करतो
15:36सग्रमंडे एक तर आच्या या निरनाय बदल
15:38सवरप्रथम अपन सगया नी पंतवड़ान नरेदर मोधी जी यंचा अभेन दन केलागाई
15:42कारण है कि 221 परेंत, या देशा मधे जन्नगना जातीोन है जन्नगन होत होती
15:49121, 41 सले सुथा जातीन नहिए जन्नगने जाती जन्नगनीनचा data गोड़ा केलागै लाग aprana ौझ जहीर केलागै
15:55आणि एककावन पासुन ते दो अकरा परेंत जवर पास यह सग्या कालावदी मदे जातिने जन्नगना जाली चने
16:02तुम्ही असरा शग्या बनात कि तुम्हा विरोधवगर होता
16:05अपले महाराष्टातला असल्या मोई तुम्ही मिशेश आठ्वन कोरूंद युच्छी तो कि लोकसबे में पाहिलान जातिने जन्नगना जाली पाई जे भूमिका बार्खेंता पारिटीचे तेम्हाचे लोकसबे ती उपने ते गोपिनात मुंधे यानि भूमिका मानली होती
16:35अपले में पाहिलान जातिने पाहिलान जातिने जन्नगना जाली पाई जे भूमिका अमिस चाहा यानि मानली होती बिहार मदे बोलताना
17:05दूसरा मुद्धा, तीसरा तेचा मदला सगया अन्खिने एक महत्वाता मुद्धा, जा अत्ता या ठीकान ऐसा कोड़िकर मनला कि कॉंग्रेस नीग वगरे केला, किम्हा उना दोना तेरा साली या से या ठीकानी विशेश तरतुत केली गेली किम्हाना कॉंग्रेस ने सप�
17:35दूसरा मुद्धा, जा अन्खिने विशेश ने सपज देकानी वाध्य खोले पड़ान सगले दाज ब्रदेना योग यह ना, तेक करना शक्या उना, आशा पद्धती देक देक चेदंबर में खोले पड़ान सगीत लाए अनि तचा उलत, मद तुमीं लगेज पुढे संग
18:05प्रिफ्रेंस मी तुम्हाले दिले, आज आतला दुसरा मुद्दा, छोटे आसा है कि जो काई महत्वा दिरने गहाएचा अस्तो, मगाई श्रीम उले केलातकी आत्ता देशा में आश्रा प्रकत में वातार होने, पहेतरी उद्धाची घोष्णा वील, आमुप मेल, उद्धा�
18:35आमी सडे तोड उत्तरदेव, यथा सग्या न न्या आमी करू, हिमुद्धा तनी योड़स वाक्यते बोल्ले होते, आत्ता ही ते बिहार मद है बनाले कि या संदर्वा मद है, तनी विचार है कि यला ने योड़ी कठोर शिक्षा आमी करू, तनी तेचांतर आज प्रेस में
19:05सामाजी गुष्ट आत्ता महतोत थर्णार मिरने, आज मोदी जी न गेतला है, आपने सग्या नी तता अभिनन केला पज़ते है
19:35कर्मप्रवन अशी सगी मंदली आहे, तन सा खास उल्ले केला होता, तन चेड़ी वेगली योजना पट्या ने आंडली होती, खुब गाजा वाजा जाला होता, जे बिवीद प्रकार चा सेवा देनारा समाज आहे, आज जे स्मृतिशेश हरी नरके तैनी सुदा विड़ोग
20:05कर पैसे बिवीद नारक्षना जा पुनार विचार करा हां चेड़ी केला ने शाधा होता है।
20:21आरक्षना चे आकड़े जया है ते नकीत केंदे सारा बदलावे लागते हैं अमकी मागने के 15 तके मर्याद आप वालो लिपाईजे करण बावन तके अत्ता सद्धा आपर बावन तके अबीशी ला सत्ता इस तके आरक्षे बिरते हैं ते एक अन्याए उबीशी होते हैं और �
20:51राजी में गोणेन दहां सबकेगें और भेशी आत्याचोन स कनरत्या एस सुन्याथ भालो सुम्याचे जये कैड़ुी आ।
21:21पर भारत अमने महारास्ट्रा मदेवी सी समंज कि तक क्या है संख्या संगु शकल महराश्ट अनि देशात लाहिक अन्दा तुम्हा सगा जो मदेल चंतर ही घ्रवी काहिए अनुदा
21:45तो यहां तो यहां ता सरकार जाए बाराटा सब्सक्राइब सब्सक्राइब
22:15प्रतिक्राइद लिया सेटी आशास प्रकार सा विशे नंतर मी सचिन खरात यांचा गड़े सुधा जाना रे
22:19करना आता मागा स्वर्गे समाजय चा अंतरगतल जे श्रेडी विभाग करना है
22:24तोही मुद्धा चर्चे लेनारे करने जाता निया जन्य करना जाली की
22:27मागा स्वर्गयान मधल्या सुधा कुठला जाती किती प्रमानात आते पुड़ेनारे
22:31तोही मुद्धा पुड़ेन तेचा एक पाउलता राधिस गाठला गेलेला आहे वर्गी करना चनमी ताना
22:34अपला सुभात आता हेद डॉक्टर हुसेन दलवाई कॉंग्रेस से नेती आनी माजी खासदार
22:39दलवाई सर अपला सुभात आहे मी दोन करनां सेटी आपला कड़ेन एक मंजे या निरनयाचे बप्तित आपली कॉंग्रेस सी भूमी का आनी दोन
22:46मुस्लिम समाज जानचा सुभा आरक्षणासा मुद्धा विवर्वी मांडला जातो दर्मा मनुन नवे तर ओबीसी मनुन तुमी आ कड़े कसा भाता
22:53मुस्लिम समाज जानचा सुभा आरक्षण सुभा आरक्षण सुभा मांगा स्वर्गा अंतरगत विशिष्ट जात परवर्ग घेत अस्तो
23:23जात जनगनाने मुले आता तेही लक्षण देनारे तुम्ही आ कड़े कसा भाता
23:27मुलात मालात्ये सांगाईच माला तुम्हा प्रश्ण समझ ला परवन्तु माला सांगाईच है कि सविदान नेर्माता महामारा डॉक्टर भावा सामबेड कारणी आनुसीज जातीला एक घटक मंटलेला आए
23:42मुलात अनुसीज जातीला तौडनेच विशेज यतना है सुमौर अनुसीज जातीला तोड़ून अनुसीज जातीला तोड़ून अनुसीज जातीला गरजा एक एतना आर्थिक सामाजिक शैशनिक है सगय सांसुरी गरजा एकच गरजा तरी सुदा जानिव पुर्वक तें
24:12लाप गिनया सथी झाना इतल्स लुप
24:34जाती जनगानों पतल्सर्चरक्रेश फिली सिर्च는데요
24:42प्रवास्टिश जाल पाये, त्यामादे मागास्वुरी जातीश जाल पाये, प्रश्चनस नाई, आण जालेज पाये,
24:48परांतो त्यामादे जो वर्वीकरना चा घाड़ाटला ला ला नस्ताइ, केंदर सारकर्मारपद, त्याला आम्चा स्वरी लू दा है,
24:54आते मीज पर देतते सांग तो किहाया एक घरटक अनुसिजझाती त्यालागा विशेश्च धारजार अltima त्यामादे तुमी वरीकरंड करूष चैकता
25:16आज जाती नियाचा जो आजन गंडी प्रश्टना आए जर्स खाजगी शेत्रा में तर आज कित्तेक वर्ष आम बजूर मनुस काम करते है ना कंपणिया मदे दलित आदिवासी मानुस आणि इतर शेत्रा मदे आ सवर्ण मानुस काम करते है आज गुन्वत्त नावासे गोंड
25:46आज जाती मोले तो आमी कारण विशिष्टा आनने आमाला आनुस आती मोले हुटतो है आमचा ठीक है मी आता केशो पाद्य क्यों हुसेन दल्वाई थोड़े जालें तर त्यां चागडे मला जाईसे त्या पुरुमीक पुना पाटिल यांचा गडे जातो पाटिल जी मरा�
26:16साधारन इकडे देईन कि हा अकड़ा यवडा मोठा नाही है उलट जे आरक्षन मराठना देव केला जाते काई सोल आठाटके है वस्तुता शंबर्टके आरक्षन है माजा अपलेला प्रश्ण है जाती निहाय आरक्षनाचा जाती निहाय जन गणननेचा साधारन पने मरा�
26:46साधारन इकड़ा कि यह लोग संके नहीं आता चर्चे माले तुम्झे समर एक छोटा सो उधारन देतो शंबर टक्क्या आपन रिजर्वेशन पकड़ला तो सवान याड़ चोईस शेष्टी समाजा चागेला बड़ा चोईस गेला नंतर खाली उरला श्यात्तर टक्के आता
27:16साधार लोग संके गिली ना चर्चे माले आकड़े वारी खरी नाई ये इस पश्टता ये अचाम चा आगरह होता आणि हे बगा जश्टीस इंजश्टीस आ नंतर चा विश्या है तो समाजे मित्र खराते ने साइला पहले आकड़े वारी निष्ट जाली पाईजी आणि हा
27:46आवी डिमांध केली पौजिषण घल पॉली इस्क्रिक साज्ट पराते हले ने तौा पसक्ति हेलिंए
28:00आपला स्वागत आहे एक फार महत अच्या सामाजिक निर्णया कड़े आपन सालोई देश मुणून जाती निहाया जनल गणा निकड़े अपली पहली प्रतिक रिया
28:19जाती प्रतिक आप़े जसा होग रे खार मिश्या से मुणून घ colours स्टोपysz ल�run गड्या कर से श придआ से अच्या से बेसा हो देप़ै
28:21आतिक तरतिक रिद्दान जुणून च्यासर चालोई निThere
28:23गटए जम्या साब कर दो बेसा चत्या सर क्या, फो च skincare कर दो, है आी
28:28चारं डेया से दिमाता कारं, करन लेकों इस सी जन्या निंदादाना चेड़िते का याज़िता चाहर आरागा चाहर आरागा है
28:58बार
29:11बार
29:17रार
29:19बार
29:22बार
29:27परदरक्त के पाजे पाजी तक सीपाए पाजी तक स्थ्बट्च के पाजी नहीं कुना अक्राप उओन है
29:32करां ये पुर्ण देशा का ओर आले थेशा थाई है
29:35अनि मुझे अ�mराथ हश्पी पतेल पतेल गुजी रखेल जाथ हश्पीर
29:39आनेंग जद ते अरगां पड़ी बेस मंगासर कोपी हुई
29:46घरतस्तानग अजा बस नपयांगा प्रावफिं नपार तौचाге मझो
30:08लेरेख बार्स पोता है जाथचित आरसे नितना है। हैं कि युपा है, कि य॥ा है सभी खाह थेखए लेख़ी, इख थेख़ी खाता है।
30:17य॥ार की अलगों हो पणश्टेकी की चण्यां के य॥ा सभी खाता है।
30:20निवुर बढ़ाइबाइनों जन्गना खुन गरिजेते यहादी मतर आपश है, फसोन कि लो कोजी होनी है तोन्दा होची बढ़ाइबाइबार्चा ख्रत्रत्रम के वोरगलेबाचे पषेचिया होची, आपशेच परत्रत्रम के आवाल देला के रिफाल शुकर लागेला ना
30:50प्रश्ण मी सगया जात्त समुवाचे प्रतिनिदी जे चर्चे सहवागी जालेले तैना विचारणार आहे
31:18तो असा कि एक्तिश ब्रिटिश जनगणेनेचा दाखला आता मराठा आरक्षन विशाय मदे पन दिला जात होता
31:24आधीचा जुन्या दाखला आँचा साथ बार उतरांचा सगया दाखला दिला जात होता
31:28आड़ी तो महत्वाचा विशे होता कि तिथे उल्लेक हा कुन्बी मराठा मराठा कुन्बी कुन्बी असे दाखले कि वा उल्लेक असले मुने आच्चा मराठाना दाखले मिलाले
31:37आधीचा असले तुम्हाला प्रश्ण है जारंगे वेटिल तुम्ही नेत्रूत्वा करना मराठा समाजाचा अशी जमाज जात जन गणना सुरू होईल्ट
31:43आमालाम हाईतने तैसा कॉलम कसा असेल पर जिते तुमची जात वर्ग प्रवर्ग काई लिला असेल तिते मराठा समाजाने कुन्टे मराठा ने मराठा लियावा कुन्बी लियावा कुन्बी मराठा लियावा मराठा कुन्बी लियावा आपन काय संदेश द्याल मराठा सम
32:13आड़ा की वार सापड़्त मां जायाराभ लेखारा लेखन अस्ता नहीं धान।
32:42मुला ने अत्रा वर्षा पार केलेला तैक ने
33:02अकटर शेत्करे अपन लडनारी शेत्रयय माराठ्रेपन अपलाजर पुर्व दान्चर आपड कुम भी मुनुनी तर आप लला थे चेत्करी लाही लाजास आलने पाएजी।
33:17जरंगे पटला नी सुचीत केले लड़ी फार महतवासा मुद्दा असेल आपला जरका पुर्वाज क्षत्रिया होते
33:45तलवारी ने लड़ युद्ध सुधा लड़ले ले ले ले ले शेती सुधा केले तलाज वाटे सा कारण नाई कुण भी मराठा असेला काई अरकत नाई
33:51असास प्रश्टमाने मनाले ले ले फार महतवाची गोश्णा आई कण या बुढे प्रतेक जात समुह या जात निहाये जन गणेने चानुशंगा ने जात काई लेची या बदलाता चर्चा सुरू होनारा है
34:00सगयान मदे सुरू होनारे आस प्रश्टमी पूढे जानारे हुसेन दलवाई तुम्हीं माजा सुवत आहत का माज आवास पोस्तो है अपला परंदा हुसेन दलवाई परंदा अपलाला जाता है इतना ही में केशयो उपादेन कड़े जातो केशयो जी हाँ फार करांती करक �
34:30अरे का आई लाल है यार
34:33आई का आई कड़े जातों निमक बाकी चान कड़े जाइन मी हास प्रश्टना पहलां दा विच्रानारे कुल करनी यन्ना
34:53कुल करनी जी अनेक दा जमा कदी जात निहाय जने गणे नीची चर्चा वहाई ची विशेष्टा दोनादार 211 लासेल दोनादार अकरालासेल
34:59ब्राह्मन समयाचा वाट्साइप ग्रूप वरती आशी चर्चा वहाई ची कि तुभी स्पेसिफिकली कॉलम असो कि वान असो पुडे हिंदू काउसाथ ब्राह्मन असल लिहा
35:08माजा अपलेलाता प्रश्णे ब्राह्मन जाती समयाचा अनि सगयाच जाती समयाचा अने उपस जाती सुद्धा असतात तुमी एक प्रतिमिदी मणूंत कसव बगता है अगड़े काई लीलप आई जेती थे
35:18प्रतिमिदी मणूंत कसव ब्राह्मन जाती समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अनि समयाचा अ
35:48पर्सेंटेज पन्नास टके पुड़ आउना प्रत्य जर्न आप आपला वाटा गेडतो है
35:54माला अशी भीति है कि जातिनिया जान गणनेता हमी सवागत अचेल है
35:58ते करणेची गरज है ते कारण वेगल है
36:01मात्र दूर दुर्देवाने जाति-जाति जातिना अधिक भाणडण हुनेत
36:05कट आत्ताजी भाणडण जाली आणी तो एकमैका जाति मतली है
36:09हमांचे समाल टेकडे जाहिए अपले लगत है आशी भीती यानिमीत्तेनि वाटेल लगली है
36:15जाती निया जनगडने चा खरा कारेकर हम, एक्जीकुशन कसा चांगला होता है एक मुद्दा, आणि त्याचावर आधरीत खरे आर्थाने शास्किया, आणि एकुण सरकारी योजना, एकुण प्लाणिंग, यहाचा साथी चांगला प्रमणात केला जाना रहे कि जाती आती �
36:45जाती प्रमणान साथी न जाती
36:59कुंटी जात लिणार।
37:29कुंटी जात लिणार।
37:59कुंटी जात लिणार।
38:29पाइजे शचें खरात माज़ा तुम्हाला यहास परिशन हे जो मागा शी जरागी ना विचारला कुलक्रडी नविचारतन।
38:38कहाला पर या सौज लाइण युक्ता टाहर मारता स्क्छालवारे टाहीं पर युक您 मटitors पिर समाज हिए यू मतरत सुर्क्रा या की
39:05आरेक्शन मागता आमाराटा समझ आ जंरेंटेंवी जेनरल कोट्टेल अंसु लौन करопरो धोगहराpse्नी मरत्माज।
39:33हाधा खराच मानोता वधी देशा जाती समर्ध धर्म समर्ध इसे नश्ट करें जातनश्ट करूँटाकाई धर्म नश्ट करूँटाका आप मानोता वधी आओध।
39:48सजीन कराची एक आइडियलिस्टिक मत आयानी तैसा इमी आधरज करतो तुमाला पन शेवटी प्रशन तर येनार जे विशेश्टा जाती ने आया जो वर्गी करना जा पहला मुद्धा यों गेलेला है और आता ते होना रे मनुद माजास प्रष्ट प्रश्ट प्रशना आये
40:18प्रवर्ग अंतर्गत असलेले जाती चो प्रमाण किती प्रमाणात आहे और त्या प्रमाणत ने त्या प्रमाणत ने त्या
40:48समझा एक नमबर चे विशिष्ट जाते हा प्रवर्गात पट दुसर्या क्रामाणाच जाती ला जर्का पहला प्रतनी तो
40:57प्रते काला विचारतो है तुम्ही कुंटी जात लेना रात मी आता नितिन राउद यांचा गणे जातो कॉंग्रेस से जेश्ठ नेते आणी अपला सुबत आए नितिन राउद आपला ही स्वागत आए तुम्ही मगाश्टी राउल गंदेंची पीसी बगितली आसी राने आ�
41:27है त्या बदल केंद्र सरकार्ट चा तैंचा नेतरुत्वा खाली कॉंग्रेस पक्षाना जाती जंगने चा बाजुना सात त्याना आपली मत मांडली आणी तेर मदे महत्वपूर्ण भुमी का बजावली गांदी जेवा राहूल गांदी जेवा भारत जोड़ो यात्रे म�
41:57है या मदे तैंची महत्वपूर्ण भुमी का आशिया है कि भारता तिल नभव टक्के लोक्षन क्या ही मागास्वर गियानी ती विवस्ते पासता दूरा है आणी त्या मुड़ा तैंचा कोशल ले आणी द्यान असुनाई लोकार्ना पाईजे तस उत्स पदावर्ती त्य
42:27भी एक सग्ड करतस्ताना जाती जनगन्ना जी कराईची आहे ती केवड जाती जनगन्ना नवे त्या मदे संपत्ति चो वित्रहन आणी नोकरशाही नायपालिका आणी विवीद जातीन मदे जातीन ता दू सभाग आए ते आसम अनाले आनेक ठीकानी कि ही फक्त सुर्वात
42:57जागाच कमी ओच चला है सरकारी एंटरप्राइज कमी ओच चला है जागा कमी ओच चला है या पुड़चब पाउल है खासगी करना मदला आरक्षन इत परंदा जाहिल का असवाट गदूमाला
43:05एक लक्षयाद गया खर्या अर्थाड जायला पाईजादा ने मख केंडर सरकार अचो की राज्य सरकार अचो
43:16मुडा मदेस त्यानी आरेक्षन संपोणया चा दीशेनी अडिकानी काम केलेला गिले ता बारा वर्षा मद
43:23सरकारी नौकरान मदे जागा नाही है जा योजदान हिकता त्या योजदान मदे तुटक्या पद्धती न त्या डिकानी निदी उपलब्द करून दिला दातू
43:33सेक्षेनिक शेत्रा मदे स्कॉलर्शिप्ता बश्ता सो इवा पुच्छे नात विचारतो तुमसा स्मुद्धा मी विचारतो केशो उपादे जी आता या निमितना एक फार मुठी चर्चा सुरू होना रहे
43:46करण एकदा का जातन यहाई आकड़ेवरी भारताची समोर अली की इतक्या मोठा विवीदा परवर काना तुम्ही रिप्रेजेंट कोंट्या क्षेत्रात देना राध जे आरक्षनस मुआता कमी होत चालेला है
43:55निमितना खार मुठी चर्चा सुरू करने चे दुश्याने पावाई ठर जातन यहाई जाने गड़ाना ना?
44:15तो प्रद्धती चा सरकारी सामाज अनेक चांगला योजना है
44:19प्रत्य घटकाला पुरेसा मियतने कारंटिकाम मदे अपूरी असलीले महिती आणे अने गोष्टली
44:28पहले इत्य चाहिते अपुरेट प्रत्य अपुरुदा प्रत्य प्रत्य आणे अपूरी अपुर्ट आणे प्रत्य आणे अपूरी आणे गोष्टकाम में पहुताइँ millennia
44:58थामाण के श्रंपने आपणने नवे सब्सक्राइब हो तो तर्मागे रिवायों नहीं वातल त्रमंगर्षरा रिवारिश से।
45:05प्रतिक्रिया यताया कारेकरम सुर्वास्तरा मी पातो है तचा यह एक मुद्धा आले
45:35प्रतिक्रिया यताया कारेकरम सुर्वास्तरा मी पातो है तचा यह एक मुद्धा आले
46:05है हमचे हिंदुत्व है हार मने अने प्रकाई ची रंगीत फुलास था यह एक सुंदर हार तैरो तेला हमी हिंदुत्व अने प्रकाई ची रहती हैं
46:17हमचे हिंदुत्व हार मने अने प्रकाई ची रहती है अने प्रतिक्रिया यह एक मुद्धा आले
46:21है हमचे हिंदुत्व है तेला भाजय अने प्रकाई आले
46:25हर्शावर्दन सपका मन्टा है केशोजी हर्शावर्दन सपका अने अने प्रतिक्रिया देताना मंटला कि आ स्वागत करतो भाजय
46:33ऑचा या उपक्रमाच मातामग यह निमीतताना आताा जिसकी जितनी संहावर्दन की भागिदरीं आने अने माला
46:39आरेसे सरवसंघ चालक प्राधा क्यां सथा चनळाइन है या सल्हार्दन क्यारा यह संगला MATT
46:53आधिक करावी, संगा अपले पद्धतीनी काम करत रातो, संगा लाशा कुकले सलेची गरता।
47:23संदी महिनारे, बाकी सग्या ठिकानी फक्त त्यास नोंदी चे रिप्लिकेशन होते, मनुद माजा तुमाला प्रश्णा है, मरा ठ्यानी तिथे काई लियाएचा?
47:30आधि में फश्ट सांगित लाशा करनी चर्चा अनिक योगा ठिकानी आएकता है।
47:38ही जन्गान ना मंजी नेम का है। ही जन्गान ना मंजी भारता मदे 130 कोटी लोक है, ते कोंते-कोंते जाती चे।
47:45करन जाती चा प्रमान पत्र गेना साथी एक आठ निश्य जालेले के एक उनिश्य सदुस्षच पूर्वी चा पूरावा।
47:51अनि सदुस्षच पूर्वी ची तुम्ची जाती चीनों यह चार तुमाला कास सर्टविट बेटना है।
47:55आज जर मराठा समाज हा कुनमी मराठा आहे, प्रत्यकट सर्टविट बेटना मागनी करना चे कारनास नहीं है।
48:01आज मराठा, जो मराठा कुनमी जाला तेल ओवीस रिजर्विशन में आला।
48:07प्रत्यक समाज हाला लागुआ है कि आइडेंटिफिकेशन तुम्चा काया है।
48:36आज तुम्ची ओला काया है कागदोपत्री तेच आपन यचा मजे लिया हुआ।
48:43आज रहेला क्वालंचा प्रश्चन में आज़ी सोपा करून विचारतों गरीब मराठा ने आता अपने ला सरकारी डॉक्वेंड मदे मुद्दा लिता ये तो है मनू सर्सकट मराठा कुनमी असल लिहू नए असा पन सुचावता है।
48:59मी इस पष्ट पनेक सांगतो जर मी मराठा कुनमी आसेल माजे कड़ पुरावासल तो मी मराठा लियाओ।
49:29मी शेवट कराला नितिंद्रावतान कड़े तो कार्यक्रमास शेवट मी तैंचावर करना रे नितिंद्रावजी सुर्वात जालीली आहे अणी देशाची सुर्वात है एका भाजवपकिमां कॉंग्रेस पक्षाची नहीं है यह चा पुर्चा मारगा का है।
49:43वो निचित पड़े हाँ प्रारंबा है जनगना जाला शिवाए पुर्चे मारगा व्यापक होनार नाहीत।
49:52जनगना जाला शिवाए अंतर जिसकी जित्ते भागीदारी उसकी उत्ती हिस्सेदारी करावत लागेल त्या ठीकाणी त्याच्या बुड़े आरक्षानाची टक्केवारी बाडवाओ लागेल अनिक दिशान वर काम करावा लागेल।
50:08या डिकाणी तुम्ही जातीचा कॉलम जीवा टाक्त वापन तेवा पोड जाती सुद्धाल यहाओ लागती।
50:14सगड़ा कुश्टी त्या डिकाणी होनार।
50:16त्या मुड़ा केंद्र सरकार्णा तेचा प्रोफार्मा कायकेला आता।
50:20आणी कश्या पद्धतीने जन्गना करना राहे यहाची दिशा लेज़ दर आलेज।
50:26तर आंकी सोप होई पड़ तुरवाद चांगले तेचा स्वागता है।
50:30याचा स्वागत आपन सगेश करूयाद करने या निमीतान एकुण इश्य एक्टिस नंतर जवपा सवर्याणों पंच्याणों वर्षा नंतर भारत एका मोठ्या मुध्या कडे पुड़े सालेला है।
50:39मजी आची तुलानास कराएची जले तर थेट अंबेड करांचा निरनाए नंतर मदला एक वलनेता ओबीसी आयोगाचा मंडल आयोगाचा त्याचा नंतर छोटा वलनेता ते मागा सुर्गी आरक्षना अंतर प्रवर्गी करनाचा अनि आता पुनाएक मोठा चड आलेला है
51:09झाल, झाल, झाल, झाल

Recommended