Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/31/2025
Mahadev Gitte : महादेव गित्तेसह 4 आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची माहिती 


बीड : वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा आरोप ठेवत महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथिदारांना बीड कारागृहातून हर्सूल कारागृहात हलवण्यात आलं आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आम्हालाच मारहाण झाली आहे, आणि आम्हालाच दुसऱ्या कारागृहात हलवलं जात असल्याचा आरोप यावेळी महादेव गित्तेने केला. कारागृहातील सीसीटीव्ही तपासा, यामागची खरी परिस्थिती समोर येईल असंही महादेव गित्ते याने सांगितले. 

बीड जिल्हा कारागृहात कराड गँग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्या समोर आल्या. महादवे गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची आलं. महादेव गित्तेला पोलिस व्हॅनमधून नेत असताना त्याने ही माहिती दिली. 

कारागृहातील सीसीटीव्ही चेक करा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या कारागृहात कैद असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली. गित्ते टोळीतल्या महादेव गित्तेनं कराड आणि घुलेवर हात उचलल्याची माहिती समोर आली. पण हा दावा महादेव गित्तेने खोडून काढला. उलट आपल्यालाच मारहाण झाली असून त्याचे सीसीटीव्ही चेक करावे असंही तो म्हणाला.

Category

🗞
News
Transcript
00:00મારહાણી નંતર બીડ જીલા કારગરહતૂં મહધેવ ગેતેલા દૂસ્રી કડે હલવેટાલે।
00:04બીડ જીલા કારગરહતૂ મહધેવ ગેતેલા દૂસ્રી કડે હલોવેટાલે મહધેવ ગેતેલા દૂસ્રી કડે હલોવેટ
00:34સુર્વાતીલા જી માઈતી આલી હોતી તી મંઝે વાલ્મીક કરાડ આણી સુદરશ્યં ગુળે યાના યાઠિકાણી મ
01:04મારાં જાલેલ આલેલ આહે અણી ત્યાવી જાતાના જો માધેવ્ગીતે આહે ત્યાને યાસા મટ્લઈ કે આમલાચ
01:34કાલા કારાગ્રહ પ્રશાસ્ના ની મટ્લઈ યા સગ્લે પરકરણાચી શીવાજી નગર પોલીસ્થાને મધે ટકરા�
02:04કાલાગ્રહ પ્રશાસ્ના ની મેલુ તાંર્સિંટ્રા કારાગ્રહ પ્રશાસ્ના મત્રા કાડું સ્પાશ્ટા�
02:34जेल मदे वादी हुने मनुन जेल प्रशास्ना चे वतीना कालजी गेतली गेली
02:40और त्यां मुले या चार आरोपी जी आहेद जामधे या महादेव मुंडे आणी इतर तीगां चा समवेश है
02:48प्रशास्ना मत्र काराग्रह तुन हलून हर्सूल काराग्रह मदे चत्रपति सदंबाजी नगर चे हलून आत आलेले

Recommended