Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Special Report On Dhananjay Munde : धनंजय मुंडे सार्वजनिक मंचावर यायचं टाळतायत? चर्चांना उधाण

 बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर मागणी केली. त्याच दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे भगवानगडावर गेले होते. त्यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी असल्याची म्हटले होते. त्यानंतर शास्त्री यांच्यावर देखील टीका झाली होती, त्यानंतर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवान गडावर जाऊन भेट घेतली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे. 

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे. भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केले आहे. म्हणून तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका. मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांच्या गालावरून वारे गेले आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली. ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावं एवढेच बोलू, असेही नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे, तसेच नारळी सप्ताहाला धनंजय मुंडे उपस्थित का राहिले नाही याचे कारण ही महंतांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे आज आपल्या कार्यक्रमाला येणार होते. मात्र त्यांना हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही, म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला, असं कारण नामदेव शास्त्री यांनी सांगितलं आहे. दोन तास हेलिकॉप्टरची परवानगी मिळाली नाही असंही ते पुढे म्हणाले.

Category

🗞
News
Transcript
00:00बीड मतल्या मसाजोक्षी सर्पंच संतोष देश मूख्यांचा हत्या प्रक्रणात वालमिक करार गजार गिला आणी अर्चनी तालेला धननजय मुंडे ना मंत्री पदावरुन पायुतार भावलागला।
00:30बीड चा शिरूर तालुक्यातिल पिंपलने रिथ भगवान बाबांचा नारली सप्ताहाची सांगता जले।
01:00पण धननजय मुंडे मात्र तिकड़े फिरकलेच नाय।
01:04हेलिकॉप्टर ला परवान की मिलाली नाहीं असतेंचा कड़ून सांगना तल।
01:13पण खरकारण तांतरिक नसून राजकी असलाची चर्चा होतें।
01:19पण खरकारण पंगत दिली।
01:21पण खरकारण ना पंगत दिली।
01:23अन्युप्टर ला परवान कारन ना पंगत दिली।
01:25अन्युप्टर ला परवान कारण पंगत दिली।
01:53मस्साजोक्सी सर्पंच संतोष देश्मुक अन्चा हत्तेत वालमिक कराड अडकले नंतर धननजे मुंडे टार्गेट वरा।
02:00मुंडे अन्चा राजिनामेचा मागनी वरून राजकारण धोलून निगाल।
02:05संतोष देश्मुकांचा हत्ते नंतर 22 दिऊशी अखेर त्यानना मंत्री पदाचा राजिनामा देवालागला।
02:12राजिनामेचा कारण वैद्धकिया देनाताल असल तरी त्या दिऊशा पासुन धननजे मुंडे यानी कोण त्याही सार्वजनिक मंचावर येनाचा टाल।
02:24राजिनामेन अंतर दोन एपरिल रोजी पालक मंत्री अजित पवार बीडचा दवर्या वर आले हुते।
02:29त्यावे तब्वेतीचा कारण देत मुंडेननी अजित दादांचा दवर्या कडे पाट फिरोली। त्याचा कारण अजित दादाननी खुद जाहीर सभेज दिला।
02:39पण आजारी असलेले धननजे मुंडे त्याज दिवशी लेकी चा फैशन शोला मात्र हजर रहेले। यावरू त्यानना ट्रोल ही केला गेला।
03:09त्याची चबी टिबना करीता मीडियाची सर्वत क्यामेरे सज्ज होते मात्र या ठिकनी धनननजे मुंडे यांच दर्शन काई धाला नाही।
03:17भगवान गडा वर्शा नारली सप्ता हला धननजे मुंडे दर वर्शी न चुकता जाता।
03:23पण यावेली मात्र त्याननी ही भगवान गडा वर्शी वारीत सुकवली।
03:27वल्मिक कराडवरुन आरोफ हो दस्ताना मुंडे भगवान गडालाच शरण केले हुते।
03:31त्यावली महंत नामदेव शास्त्रिननी पाठ राकन केली हुते।
03:35आत्ता ही नामदेव शास्त्रिननी धननजय मुंडे याँची बंद पडलेली वाणी उन्हा सुरू हावी अशिप प्रार्थना केली है।
03:43मगाशी आत्ता मला फेटा बाज़ाला गेलो त्यावेस फोन अला होता।
03:49अपले आप बिड़ जिल्दे भूमे पुद्र, धननजय जी मुंडे याँची आरेक्रम अले एनार होते।
03:55अने दोन तास हेलिकेप्टरचा शेजारी बसले पन त्याना क्लिरंस मिलाला नहीं।
04:01त्याना येथा आला नहीं।
04:03भगवान गड़ाचे चाता आपन जाहिर किलेले तेना त्यामन तुमेके टिंशिन घूना कातेचा।
04:07मोठा कारेक्रम करू अपन।
04:11त्याना मालात रास वाटते की तेंचा गालावरूंजे वारा गिलेला है।
04:17सगलानी मिलून भगवान बाबला फ्राडतना करा।
04:20इवडी चांगली वानी जी बंद पडली आहेती सुरू वावी आणी चांग पुणा पहले पदावर यून समाज कल्ली आन तेंचे हातुन घड़ावर योडस तेंचे विशे अपन भोलू या।
04:31पणाता नामदेव शास्त्री महनता त्या प्रमाणे मुंडेन ची वानी पुन्हा सुरू होने साथी वैद्यकी उप्चार करावे लागतीलाच।
04:38पण मंत्री बदाचा बुस्टर डोस ची ही गरज आएका हे मुंडेन नाच महित।
04:43विकास माने एबीपी माजा बीड़।
04:50स्पेशल रिपोर्ट में दाता वेज जाले का ब्रेकची पंटुमी पहत्रा एबीपी माजा।

Recommended