Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
MNS Meetingमनसेच्या कार्यक्रमासाठीAaditya Thackeray यांना निमंत्रण,आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार?
मनसेच्या प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण...आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार याकडे लक्ष
मुंबईत मनसे कडून "प्रतिपालिका सभागृह" भरवण्यात येणार आहे इथे 26 एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृहाचे मनसे कडून आयोजन  मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येतोय   लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आलेला आहे    त्यामुळे मनसे कडून अशा पद्धतीने प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार यात प्रति महापौर ही असणार    विविध विषयांवर यामध्ये चर्चा केली जाणार   याप्रती पालिका सभागृहासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनाही आमंत्रण मनसेच्या वतीने देण्यात येणार   26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसेचे  पहिले 'प्रतिसभागृह "भरणार आहे.रस्ते,आरोग्य ,आणि आपत्कालीन व्यवस्थापन ह्या प्रश्नांवर चर्चा होणार होणार.   या प्रती पालिका सभागृहात  उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार त्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांना निमंत्रण    त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राखी जाधव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  सिद्धार्थ कांबळे, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, समाजवादी पार्टीचे नेते आमदार रईस शेख यांनाही निमंत्रण..

Category

🗞
News
Transcript
00:00मनसे न प्रति पाली का सभागरुह या कारेक्रमा सठी ठाकरेंचा शिवसाँने से आमदार अधित्य ठाकरे याना निमंतरण पाठव लेले
00:07त्या प्रवाडेस भाजपसे मुंबई शहर अध्यक्ष आशीश शेलार शिवसने से मंत्री उदेश सामन तियानना देखेल निमंत्रणाचा पत्र पाठवना ताले
00:15यह सोबतस अजित पवारांची राष्ट्रवादी, शरत पवारांची राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणी समाजवादी पार्टी ला सुधा आहे निमंत्रण पाठव लगिले
00:23सवीस एप्रिल रोजी मुंबाई मतला पत्रकार भावना मधे मनसे कड़ून प्रती पाली का सभागरुह भरावना तियना रहे
00:29आणी या विशही बोलुयात ठाकरेंचे शिवसने चा नेतिया किशोरी पेडने कर अपले सोबत आहे
00:37किशोरी ताई एक प्रती पाली का सभागरुह असाहा कारेक्रम है आडी मनसे न आधी सुधा सांगित लेला एक महापाउर सुधा या कारेक्रमा मधे असेल
00:46तुम्हाला सुधा मणजे अधित्य ठाकरेंचे यादना निमंत्रण देना तले शिवसने ला निमंत्रण देना तले कसा बक्ताई या कड़े
00:53मैं मनसे चे नौनमीन प्रयोग नेमीच चालू अस्ताथ
00:59प्राइनी काना लोगाउने साथी
01:01कारण माक्षावेला प्रती शाडो काबिने काता काई जाला ती पंकेली होती है
01:08आनी आत्ता प्रती मुणा मदे आज गेली अता चार वर्श वाईला एकील क्या अपनी माहनगरपाली का होतात नहीं
01:17उलत टाचावरा आवा दूटावला पाईजे आए एक भाग
01:20अन्तिके प्रती महानगरपाली का इद्या सहीङए गाना आज अ
01:27समानाम में हो कैतरी की का नवर सक्षिकला आज यता्तवी सफुल
01:31प्रति पाली का सभागरूह आता हा कारेक्रम आयोजीत के लाई
02:00आड़ी यामधे सर्वपक्षी यानना निमंत्रन पाठवले यामधे शिवसने स्यामदार आदित्य ठाकरे यानना सुध्धा निमंत्रन पाठवले ताले
02:06ABP माजा उगड़ा डोले बगा नीट

Recommended