Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
Vatican Confirms Pope Francis Dies at 88 : कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis death) यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार (Vatican Confirms Pope Francis Dies at 88 After Health Complications) पोप यांनी आज (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी वाजता अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. पोप यांचे शेवटचे सार्वजनिक दर्शन ईस्टरच्या शुभेच्छा देताना झाले. पंतप्रधान मोदींनी यांनी पोप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. या दुःखाच्या वेळी जगातील कॅथोलिक समुदायाप्रती माझी मनापासून संवेदना." गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. 14 फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर न्यूमोनिया आणि अशक्तपणाचा उपचार सुरू होता. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना पाच आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, कॅथोलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनने म्हटले होते की पोप यांच्या रक्त तपासणी अहवालात मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे दिसून आली. तथापि, त्यांना 14 मार्च रोजी डिस्चार्ज देण्यात आला

Category

🗞
News
Transcript
00:00क्रिस्तीन चे धर्मगुरू पोप फ्रांसिस यांचा आजवायाची आठेशिम्य वर्षी निधन जाले
00:04वेटिकन सीटी मदे तैनी आखेरचा श्वास गेतला सकली साथ वाजून पंचावंद मिंटन नी तैनची प्राण जोत मादवली
00:11पोप फ्रांसिस हे तैनची ठाम आणे पोरोगामी मत, मुर्दुवाणी आणी मवास वभावा सठी वोलखले साइचे
00:17इस्राइल आणी हमास मदे युद्ध सुरू साले बर निश्पवांचे जीव जाता कामाना ये ता शिस्पष्ट भूमी का देनी गेतली
00:23तैनच्या निधना नंतर जगभरातिल सरकार आणी नेतान कडुन च्रद्धान जेडी वाहिदी जाती है
00:29तर पोप फ्रांसिस यांचा थोड़क्यात परीचे अपन बहुया ग्राफिक श्यमात जाता
00:36पोप फ्रांसिस यांचा मूलनाव जॉर्ज मारियो बर्गोल गिवोड
00:44अर्जेंटिला मदेल ग्यूनस आयर्स मदे 17 डिसेंबर एकोणिशे 36 रोजी यांचा जन्म जाला
00:54पहिले गईर यूरोपियान आणी लाटीन अमेरिकन पोप होनेचा मान्टेनी मेवला
01:03ग्यूनस आयर्स विद्ध्यविठा मदे तत्वध्यान आणी धर्मशास्त्राचा त्यानी आभ्यास केला
01:12पादरी होनेपुर्वी बाउंसर आणी केमिस्ट तंत्रध्यम होनों नही त्यानी काम केला
01:20वयाच्या 33 सव्यवर्षी ते पादरी बंदे
01:27एकोणेशे अठ्ठंड मधे ब्यूनस आयर्स चे आर्च बिशप बंदे
01:3413 मार्च 2013 रोजी रोमन क्याथलिक चर्च से ते दोंचे सहसष्ठावे पोप बंदे
01:45पोप फ्रांसी से साध्याज जीवन शेली साथी प्रसित धराहिले
01:53उदार मतवादी दुरुष्टिकों नामोल काही बारंपरे क्याथलिकान मधे नाराजी देखिल होती
02:02पोप फ्रांसीस से नुक्तेश न्युमोनिया तुन बरे चलेगे
02:10आणी जानंदर आज वयाज आठेंशिवय वर्षी त्यानी कासा सैंटा मार्टा या निवासस्थानी अखेरचा श्वास खेतला
02:21ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended