Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
Nashik Gold Market | सोनं लाखांच्या घरात, दर वाढले तरीही नाशिकमध्ये ग्राहकांमध्ये उत्साह कायम 


नाशिकमध्ये सोने प्रति तोळा लाखाच्या उंबरठ्यावर, 99 हजार 900 रुपये नाशकात सोन्याचा भाव...

सोन्याचा भाव वाढत असला तरी ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह कायम...

सोन्याच्या भावाने मोठी उसळी मारली असून सोने खरेदीदारांमध्ये देखील उत्साह कायम पाहायला मिळतोय. सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कायम असून येत्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचा देखील सोने विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

 सोन लाखांच्या पार गेले असले तरी मात्र सण उत्सवाच्या काळात आणि पारिवारिक जीवनात सोने खरेदीसाठी कोणताही मुहूर्त न बघता ग्राहक सोने खरेदी करत असतात. मात्र वयाच्या 75 व्या वर्षी बायकोला वाढदिवसानिमित्त सोना खरेदी करण्यासाठी देखील ग्राहक तितक्याच आनंदाने वाढलेल्या सोन्याच्या भावात सोने खरेदी करत आहेत.

Category

🗞
News
Transcript
00:00नाशिक मद्ये ही सोनी अता लाखान चा घरात पोसले, सोने चे भाव परती तोड़ा 99,900 रुपैन वर पोसले, मत्रा सोने चे भाव वाडाद असले, तरी नाशिक अरन मद्य खरिदेजा उत्साहा कायम है है विशेश, दुखानान मद्य गर्धी कायम असू नेता काया सोने च
00:30से इतकर परन्त आता जीसिद अबश्ची घुलेट बेंशिंद नासीविः को फोक 실� � ours ईहाँ है
00:50लोकांचा जो कल आहे सुने खरदी कड़े तो दिखिल काया मसलेचा पायला मिलते आने ठीकाई जर बगितलातर आपन महिलान मदे सद्ध्या मोठे प्रामात जी सुने खरदी ची सुने खरदी सा जो कल आसतो तो मोठे पायला मिलते एक अनोच आता जर बगितलातर सद्ध्या �
01:20मरें सोम का पोट्त कि यमाधेजी सब्सवर कोनेवहाद्व था अभीमिने का सभी से कि इनिता पेशिक नीक्षेद्व
01:44पर्णावध है महें चोरो
01:47प्रामन अपिक्षान जासते वाट्टो पनादा शोटी अपन जी एक मन्तो के आईश्योभर जी सोव दस्ते तेची आईश्योभरा साटीची गया
02:17आठों ठेवाईची आईश्योभर जी एक मन्तो के अधिक्षान जी एक में प्रामने जी एक मन्तो प्रामन जी एक मन्तो के आईश्यो साटीची गया
02:47उगठा डोले बखा नीट

Recommended