Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
मुंबई : पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात (Terror attack) 27 भारतीय पर्टटकांचा मृत्यू झाल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घटनेवर शोक व्यक्त करत दहशतवाद्यांना सोडणार नाही, अशा शब्दात इशारा दिलाय. तर, अमित शाह यांनी पहलगाम (Pahalgam) येथे भेट देऊन मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात आयबी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या तीन अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यात, नेव्हीतील (Navy) लेफ्टनंट विनय नरवाल यांचा वीरगती प्राप्त झाली असून त्यांना नौदलाकडून आज मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, त्यांच्या पत्नीने जय हिंद म्हणत श्रद्धांजली वाहिली, तो व्हिडिओ पाहून अनेकांच्या पोटात कालवलं. 

भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, विनय यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली. आय एम प्राऊड ऑफ यू विनय इव्हरीटाईम जय हिंद... असे म्हणत विनयच्या पत्नीने डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली. आपल्या वीरगती प्राप्त केलेल्या पतीच्या मृतदेहासमोर 7 दिवसांच्या विधवेनं टाहो फोडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते.

Category

🗞
News
Transcript
00:00दिल्ली मधे जावियात आणी दिल्ली मधे सध्या जे नवदल अधिकारी या धहुशेत्वधी हल्या मोगे मुर्तिमुखी पड़लेले होते तैन्ना सध्या शरधान जली बहाणे तेती है।
00:30दिल्ली विमान तड़ा बर दाखल चालेले आहे नवदला कड़न तैन्ना मानवंदर ना देना तालेले आहे संध्या तंसा परिबार हाँ पुर्ण पड़े शोका कुल चालेले आहे।
01:00जम्मु काश्मेर चा पहल गाम मदे जो दहुशेत वदी हल्ला चालेला होता यात हरियाना तिल करनाल मदील भारतिया नदलाचे लेफटनांट वीजने नर्वाल येंची गोला खलून हत्या करना ताली आणी त्यान तरताईंचा परिबारावर एकाचे शोका काला देखिल
01:30तेंचा जे लगना है ते अउग्या पाच दिवसान परवेज जालेला होता शोडा एपरिल रोजी तेंचा लगना जालेला होता एकुणीस त्यान तरते अपल्या पत्निससुबत जम्मु काश्मेर मदेल पहल कामी थे फिरने सथी आले होते पड़ पाच दिवसान चा संव
02:00अग विल्गर ग्रेथ CHam
02:05वय चाहू ज्यास्भी साव्यावरशीर टे शहीर्ज जाने का
02:09मृषने मी उबने इंजा बादी
02:20लड़ी जाने मृषने जिया विए इंजी माला चाहतने
02:24ह�ई प्हुरी गिचर सक ऩ् glow आफें यसी घट� reckless हुटारा कप अम्ला
02:27सीच मत अा खिर्यां सप्ट इनल
02:32कि मत आफटारा हुटा जय कि मत वाफटाओा इंड थां MS placed to् οल
02:43सर्ण स्क�्याध इंड दिली कि मत खल्री अिर्या आफडार नी हुटारा
02:47�ultan出來
02:49hiện Championships
02:50lusive लुंब
02:52नर्वालेंच सोडा एपरिल्लाच लगना छालेले होता आणी पहलगाम हल्लेचा चार द्यूसान पर विस्पंजे
03:0721 एपरिल्ला तेंच रिसेप्शन छाले होता ते आपलेया पत्नी समवेत
03:11काश्मीरला फिरने साथी गिलेले होते आणी त्याच दर में आना
03:16अहा धोशेत दनी भैड हल्ला के लाचा मधे विने नर्वाल तेंच सा वरक्त्यू जाला ते शहीद साले
03:24हरेणातिल करनाल जिल्ला ते मूल से रहीवासिया है आणी अउग्या दोन वर्षान को भी स्थेंदी नौसेने मधे अपलेया नोक्रिला सुरुवात के लिली होते
03:33दर्म्यांद विने नर्वाल है तेंचा कुटूमबात ले एकूल ते एक असे सुपूत्र होते तेंची छोटी बहेड ही यूपीस्सेची सद्ध्या तयारी करते आणी
03:52अत्यांत रुधै दरावक अशीही सगडी खतना घजलेलिया है अउग्या पाच दिवसाइंचा सवसार तेंचा
04:04जी स्वप्नकरतर के नी बगित लेली होती अपला पती समवेते फिराईला गेले होते हैं आशाच दर्मयन या धाशतर नी भ्धाण हल्ला के ला चमदहे नौदल अधिकरी विने नर्वाल यान्चा मृत्यों साला
04:18त्रवें नावदल अधिकरी विने नर्वाल्यान ना सध्या मानवन्दना घाना कलिया
04:30ने लेखनान् स्थी दिवशान पूर्विक लगना साला होता
04:33नर्वाल्या नी तैंशी पत्नी हिमाशी हे पहल गामला फिरणा साथी केले होते
04:39पहलगाम हल्यान अंतर सोशेल मीडिया वर मोठ्या प्रमाणा जो एक फोटो
05:09पहलगाम हल्या प्रमाणा जो एक फोटो में एक जी महीला उद्विग्रहुन बस्तेली आहे हाँ फोटो आहे विने नर्वाल आणि तैंची पतनी हिमांशी आन्चाथ
05:17अबीपी माजा उड़ा डोले बगा नीट

Recommended