Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
बुलढाणा : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. तर अनेक पर्यटक जम्मू-कश्मीरमध्ये अडकून आहेत. तिथल्या परिस्थितीमुळं पर्यटक भयभीत झालेत. लवकरात लवकर घराकडं पोहोचण्यासाठी पर्यटक आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते. बुलढाणा जिल्ह्यातील जम्मू-काश्मीरमध्ये गेलेले सर्व पर्यटक सुखरुप आहेत. आज सकाळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरला गेलेत. "सरकार तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका, तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे," असं म्हणत केंद्रीयमंत्री जाधव यांनी पर्यटकांना धीर दिला. आज जम्मू-काश्मीरवरून हे पर्यटक दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत पोहोचल्यावर पर्यटकांना रेल्वेनं घरी पाठवलं जाणार आहे. यासाठी विशेष बोगी उपलब्ध करण्यात आली आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00We are in Mr. Harini, and in Mr. Harini, and Mr. Harini, here are a great audience.
00:12We can all be to a long time.
00:16We are here at this time so we can get our home.
00:22So let's go!
00:24Thank you very much.
00:54Thank you very much.
01:24Thank you very much.
01:54Thank you very much.
02:24Thank you very much.
02:54Thank you very much.

Recommended