Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
ठाकरेंच्या शिवसेनेची  सूचक एक्स पोस्ट, वेळ आलीय, एकत्र येण्याची, मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची साद 
दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिलंय, पाहूयात... 
ठाकरेंच्या शिवसेनेची आणखी एक सूचक एक्स पोस्ट सध्या चर्चेत आलीय. 'वेळ आलीय, एकत्र येण्याची, मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार अशी पोस्ट करण्यात आलीय. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची ठाकरेंच्या शिवसेनेनं साद घातलीय. ठाकरे बंधूंच्या साद प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर नवी एक्स पोस्ट चर्चेत आलीय. मात्र अशा पोस्ट कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी रोज सकाळी करत आहोत, सर्वच मराठी लोकांनी मराठी अस्मितेसाठी एकत्र यावं असं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलंय.

Category

🗞
News
Transcript
00:00ठाकरेंचा शिवसेनेची आंखिनेक सूचक पोस्ट सध्या चर्चे तालिये
00:03वेल आलिये 31 एन्याची मुंबई महराष्ट्रा साथी शिवसेनिक तयार अशी पोस्ट करन्या तालिये
00:10मराथी अस्मिते चा रक्षणा साथी एकत्र एन्याशी ठाकरेंचा शिवसेनेन साध घातली ए
00:15ठाकरे बंधुन चा साध प्रतिसाधाचा पार्श्व भूमिवर नवी एक्स पोस्ट चर्चेताली
00:20मातर अशा पोस्ट कार्यकरत्यांसा उत्साहा वाढवनिया साथी रोज साकारी करता होत
00:26सर्वस मराथी लोकाना मराथी अस्मिते साथी एकत्र एन्याव असा आवाहन ठाकरेंचा शिवसेनेने खेले
00:32अपले प्रतिनी थी वेदांत नेब या संपूर्ण पोस्ट बदल आणी सध्या काई घड़तायाचा बदल महाईती देतील
00:44वेदांत गेल्या काही दिवस सातत त्याने राष्ठाकराणी उद्धवडाकरे एकतर राष्ठाकरे उद्धवठाकरे एकतर या ये नार का आशा प्रकार्चा चर्चा मागेल काई 15 दुशान पस्न सुरू आहेत
01:09आणी त्या मदे उद्धव ठाकरे आणी राष्ठाकरे परदशत आसले मोडे कूटे तरी या यूती चा जा चर्चा आहेत त्याना पूर्ण विराम लागला होता
01:16मातर पूर्णा एकदा आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षा करना त्याता जे अधिकुरूत एक्स पोस्ट आहे
01:24त्या पोस्ट मदे जरही पोस्ट आपन वासली तर वेडाली एकत रहेने ची मुंबई आनी माहाराष्टा साथी शिवसेनिक तयार आहे मराटी आसमिद चा रक्षना साथी
01:33आशा प्रकारची पोस्ट आहे जा मदे पूर्ण महाराष्टा आतले सर्व लोकान ते साथ घालतान ना पाहला मिलता है
01:39मात्र राष्ठाकरQué थाकरिया ने वुद्धाव ठाकरे यांचे जा आपन मागिला थोडे मदे एक मजे राष्ठाकर्येंची मुलाख़त पाहिली तआन नंतर उट्धाव ठाकरें�уса और नियुद्धान नंतर आशा प्रकारची पोस्ट या पोस्ट मदे सर्व महाराष्ट
02:09मातर आशा प्रकारचे चा पोस्ट आहे त्या सकाल चे वेडी, मोटिवेशनल पोस्ट मुनुन आपन एक्स वर आपन पोस्ट करत असतो असा ठाकरचे शिवसने करना सांगना तालेला है
02:19आपन एकत्र मराटी असमीदे चा रक्षन साठी आवो आशा प्रकारचे शिवसने करना सांगना ताले
02:33मातर चर्चा राश ठाकरचे उद्धाचे शिवसने करना ही पोस्ट केली जाना या मोटे पुणा एक्दा राच्के चर्चा सुरू जालेला है
02:42नकीस वेदान त्यामले आशा पद्धतीने पोस्ट जरी केवल लोकान साथी असली कार्यकरचे असली मोटिवेशनल असली तरी सुध्धा चर्चा सुरू ठेवन्यासा सुध्धा कुठे तरी हेतु असा वास अशी नकीस शंकायते दन्देवाद आपन दिलेले महाईती ब�

Recommended