Jammu Kashmir Pahalgam Update | दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतलं ताब्यात
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर शनिवारी छापे मारले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या 446पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात गेल्या दोन दशकांतील सर्वांत मोठी कारवाई; घेतली जातेय कसून झडती काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर शनिवारी छापे मारले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू फ्रंट या संघटनेने स्वीकारली आहे. तिला पाकिस्तानचे पाठबळ असल्याचा भारताचा आरोप आहे. दहशतवाद्यांच्या साथीदारांना जेरबंद करण्यात आले. शनिवारी श्रीनगरमधील सौर, पांडच, बेमिना, शालटेंग, लाल बाजार आदी भागांमध्ये छापे टाकण्यात आले. अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. या कारवाईत आतापर्यंत ४४६ पेक्षा जास्त लोकांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. दहशतवाद्यांचे जाळे नष्ट करणे, तसेच भविष्यातील हल्ल्यांना रोखण्यासाठी वेळीच पावले उचलणे हा या कारवाईचा उद्देश आहे. आणखी काही दिवस ही कारवाई सुरू राहणार असून, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे कळते.

Category
🗞
NewsTranscript
00:00ब्रेगनंतर पुलेटिन मधा अपला सगयां सब उन्हाएक दस्वर।
00:30ब्रेगनंतर पुलेटिन मधा अपला सगयां सब उन्हाएक दस्वर।
01:00ब्रेगनंतर पुलेटिन मधा अपला सगयां सब उन्हाएक दस्वर।
01:30ब्रेगनंतर पुलेटिन मधा अपला सगयां सब उन्हाएक दस्वर।
01:58अपला सगयां सब उन्हाएक दस्वर।
02:00ब्रेगनंतर पुलेटिन मधा अपला सगयां सब उन्हाएक दस्वर।
02:04आपनें सपुलेटिन मधा अपला सगयां सगयां सपुलेटिन मधाला सगयां सब उन्हाएक दस्वर।
02:14प्रांस इतर देशान कडना देखिल या संपुर्ण घटनेची निंदा करत जा कारवाईला खत्पानी घातला जाता है
02:21तेला आमी देखिल दितक्यास पद्धती ने आमचा पद्धती ने यंत्रने कडना सपोर्ट करू आसा देखिल आश्वासन मिला लेला है
02:27अखाती देशा है तेननी देखिल या टिकानी सपोर्ट नोंदाव लेला है
02:32सरवात महात्वास मंजे एरवी पाकिस्तान चा मागे खंबिर पणे उभाराना रा चीन
02:37यहने देखिल भारता चा मागे या हल्लेची निंदा करत सपोर्ट के लेला है
02:42पाकिस्तान ची आर्थी कोंडी करनाचा जो प्रयतना है त्या मदे खुटे तरी भारताला येश मेहता ना पायला मेते
02:50मातरा जम्मु कश्मीर क्यों या श्रीनगर परिसरा मदे सद्या तपा सेंत्रेने चे मोठे कॉंबिंग ओपरेशन सुरू जाले लिया है
02:58जे जे डुब्लिकेट्स कार्ड सस्तील त्यास बरोबर्ती सीम कार्ड विकना रहा है तेंचा कडना कसुन चा उकशी सुलू की सुरू असले चा अपलेला पायला मेते
03:08सरकार कोड़े तरी आकरम अगजाले सा पाहला मेते एकाल शोपेला से जे कोड़ी देश विरोधी कारवायान मदे सहभागी होता है
03:20त्यानना तैंचावर्ती कारवाई के लिए सातिया सूरर सोबत रहा अंखे का बात में से अपडेट जानून खेसेद
03:26दरम्यान भारत सरकार चे अल्टिमेटम नंतर पाकिस्तानी नागरिकाना भारत सूडने साथी सा आजसा शेवड सा दिवसे