बुलडाण्यात भाजपा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
- 3 years ago
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध सुरु असताना भाजपा आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यात राडा झाला आहे. कुणाल गायकवाड व शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.
#Sanjay Gaikwad #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Fight
#Sanjay Gaikwad #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Fight