#Loksabha2019 पुणे जिल्ह्यातील तरुण आमदार #राहुलकुल यांच्या पत्नी #कांचनकुल...राष्ट्रवादीच्या दोन वेळच्या खासदार #सुप्रियासुळे यांच्या विरोधात बारामती मतदार संघातून कांचन कुल लढत आहेत. कोण आहेत कांचन कुल? काय आहे त्यांचं म्हणणं... समजून घ्या त्यांच्या पहिल्याच व्हिडिओतून आ. राहुल दादा कुल @Rahul Subhash Kool @BJP @Maharashtra Nationalist Congress Party @NCP @ShivSena @NCP #Ambegaon @Supriya Sule @Supriya Sule FC @SharadPawar @Ajit Pawar @सुप्रिया सुळे समर्थक
Category
🗞
News