• 4 years ago
पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या विशेष अधिकाऱ्यांबद्दल तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजभवनातील 6 जणांच्या नियुक्तीबाबत उत्तर द्यावे, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे.

#MahuaMoitra, #Leader, #TMC, #WestBengal, #Governor, #JagdeepDhankhar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended