१२ आमदारांच्या निलंबना प्रकरणी राम कदम यांनी दिला संविधानाचा दाखला, म्हणाले...

  • 2 years ago
गेल्यावर्षी विधानसभेत १२ भाजपा आमदारांवर सभागृहात गोंधळ घातल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या विषयावर भाजपाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Recommended