Raj Thackeray यांची हिंदी ऐकलीत का?

  • 2 years ago

मनसेच्या कार्यकर्त्यांची आज सकाळपासून अनेक ठिकाणी पोलिसांनी धरपकड केल्याच्या मुद्द्याविषयी बोलताना राज ठाकरेंनी “हमारे कार्यकर्ता का धरपकड्या जो चल रहा है..” एवढं म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

Recommended