"GST चे पैसे आलेत पण..."; अजित पवारांची माहिती

  • 2 years ago
केंद्राकडून राज्याला जीएसटीचे पैसे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यासोबतच गॅस दरवाढीवर भाष्य करताना दरवाढ आम्ही केलीये का? असा सवाल त्यांनी विचारला.

Recommended