'इंडिया लॉकडाउन'मधील फुलमतीच्या भूमिकेचा सईने सांगितला अनुभव

  • 2 years ago
मराठमोठी सई ताम्हणकर मधूर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाउन' चित्रपटात फुलमती नावाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल सईने ट्रेलर लाँच सोहळ्यात भाष्य केलं.

Recommended