जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले संजय लेले आणि दिलीप देसलेंचं पार्थिव मुंबईत आणलं..थोड्याच वेळात अतुल मोने आणि हेमंत जोशींचं पार्थिव मुंबईत आणणार
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना नौदलाक़डून मानवंदना, पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न..
दिल्लीत तिन्ही सैन्यदल प्रमुख, सीडीएस यांची संरक्षणमंत्र्यांशी बैठक, सैन्यदलप्रमुखांनी कारवाईचे पर्याय सुचवल्याची माहिती, कोणत्या पद्धतीने हिशेब च यावर चर्चा
पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा फोटो समोर, चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड, दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलचीही मदत मिळल्याचा संशय
पहलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता, ४० मिनिटे बेधुंद गोळीबार करुन अतिरेक्यांकडून २६ जणांची हत्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ४ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर २६ तारखेपर्यंतचे मोदींचे कार्यक्रम स्थगित, पंतप्रधान कार्यालयाची माहिती
पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संध्याकाळी कॅबिनेट सुरक्षेची महत्त्वाची बैठक, तर कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही, संरक्षण मंत्र्यांचा इशारा
पहलगाममध्ये ४ दहशतवाद्यांचा गोळीबार कॅमेऱ्यात कैद, हल्लेखोर आदिल गुरी आणि आसीफ शेखची ओळख पटली,

Category
🗞
NewsTranscript
00:00जमू काश्मेर मदिल्या दहशात बादी हल्या जीव गमावलेले संजय लेले आणी दिलीब देसलें सा पार्थी हु मुंबाई मदे आणला
00:08खोड़ा ततुल पोने आणी हेमंत जूशी यें सा पार्थी वही मुंबाई दाणला
00:12पहलकाम हल्या मदे मृत्यू मुखी पड़लेले नाउदल अधिकारी विने नर्वाल याना नाउदला कड़ना माना बंदना पत्नी हिमांशी चा आख्रो शैकुन संपूर्ण देश सुन्न
00:25दिली मदे तिनी सेनेदल प्रमुख सेडी एसेंची सवरक्षन मंत्रेंची बैठक
00:32सेनेदल प्रमुखानी बदलाग घिनाचा परियाई सुसवलेची माहिती कॉंट्या पदसीने बदलाग हैचा आवर चर्चा
00:38पैल्गा मल्या दिल चार दर्शतवादयांचा फोटो समोर्च उगई पाकिस्तानी असलेचा उगड
00:45दर्शतवादया स्थानिक स्लिपर सेल्ची ही मदत मिलाचा संशे
00:49पैल्गा मल्या अंतर सर्व दर्शतवादी रातरीच पाकिस्तानाद परत गेलाची शक्यता
00:58चारीस मिरिटा बेधुन्द गोडी बार करून अतिरे कैन करून सब्विस जणांची हर्त्यां
01:01पंतप्रधान मोदिन से चार दिवसां से नियोजीत कारेकरम रद्द
01:09पहल गाम हल्लेचा पार्षव भूमीवर
01:11सब्विस तार्खे परेंसे मोदिन से सगे कारेकरम सगे
01:15पंतप्रधान कार्यालायाची माहिती
01:17पहल गाम हल्लेचा पार्षव भूमीवर दिल्ली मदे संध्यागाई कैबिनेट सूरक्षेची महत्वाची बैठक
01:24तर कोंटाई परिसितीत हल्लेखुराना सोडनार नाही सवरक्षन मंत्रयां साईशा
01:28पहल गाम मदे चार दहशत वादेंसा गोडिबार कैमेराय मदे कई धल्लेखुर आदिल गुरी और आसिफ शेख ची ओड़क पट्ली
01:38दश्करे तयवाचा कमांडर सैफुलला कसुरी उर्फ खाली धा हल्लेचा मास्टर माइंड असलेस माहिती
01:47पाकिस्तान चा रावल कोट मदे हल्लेचा कट रसला गेलेची शक्यता
01:51पहल गाम चा अल्ले खुराना सोडनार नाई भारत सरकार धहशत वारा समर जुकनार नाही
01:58अमीच शांची एक्स पोस्ट चर्चे भारत मोठ्या कारवाईच्य तयारे तसलेची चर्चा शाहनी रुगणालाय जाउन केली जख्मिन ची विचारबूस
02:06पहल गाम अल्लेची पहली दुरुष्य एबीपी माजावर बैसरन वैली मंदे परेटकान बर जला अन्दा धुन्द गोडी बार 24 ते 15 राउंड स्वायर
02:17माराश्या मल्या मुरुतांचा कुटुम्यान पाच लाखांची मदत
02:23मुख्यमंद्री फड्नाबी स्यांची गोशणा किती परेटा गड़कले ची ठोस माहिती नाही सरवाना सुखरू पाणने साथी यंत्रना कामाना