मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. शिंदे हे रात्री 8 वाजता श्रीनगरला पोहोचणार आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे पार पाडणार आहेत.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या आधी खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांची एक टीम काश्मीरला गेली होती. आता स्वतः एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेले आहेत. एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी जाऊन आढावा घेणार आहेत.
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे.
एकनाथ शिंदे हे सातत्याने काश्मीरमधील पर्यटकांच्या संपर्कात आहेत. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर रात्री 10 ते 11 च्या दरम्यान एकनाथ शिंदे हे सर्व पर्यटकांची भेट घेणार आहेत. त्यांना मुंबईत कसं सुखरुप आणलं जाईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या पर्यटकांची जेवणाची सोयही केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांची एक टीम या आधीच काश्मीरमध्ये पोहोचली आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00अणे ता बात मी येदी आ उपमुख्य मंद्री एकना चिंदेन संद्रबादली ते श्रीनगरला आता रवाना जालेले आहे तरणी आता ते प्रस्थान करता है श्रीनगर चा दिशेने आपले प्रदिन दी वईभाव पर अप तेंचा सोबदेत
00:09वईभाव एकना चिंदे आता रवाना होता है श्रीनगरला आणी पुड़े जाउन ते दिखरचा समन वई पाहना राहेत
00:14वईभाव
00:39जाले आहे तरह बारम बार एकना शिंदे स्वता फोर्वर उन संपर्का करता है फोर्वर बात्शीट करता है शोबात देंचे स्वीयर सायग प्रभावावाव गारे देखिला है शाता तत्य तरह तर्द्ध करता है परेटकांश्यानित
00:50मददी ची कुटे तरी एक धड़पड आहे ती आपना पाहेला मेत है अश्मीन या आदी देखिला आपन पाहेला की इर्शाल वाडी ला देखिल स्वता मुक्यमंत्रियास्ताना एकना शिंदे के मददी ला धाउन गेले होते तिकर्चा रहीवाशान साथी आनि आता थेट
01:20मुंबई विमांदलों निक्ताना ची आपन ही तेट दुश आपन शेगाना राखांद आहोत आणी रातरी सातरांता साधेधा अक राचे सुमराज
01:29परेटकां ची भेड़ गेतिल।
01:59परेटकां ची भेड़ गेतिल।
02:29परेटकां ची भेड़ गेतिल।
02:39अब्लेट्स आनूंगे तो स्राव
02:40ABP माजा उगडा डोले बगा नीट