Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या चौघांचे पार्थिव मुंबईत...संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशींचं पार्थिव दाखल...दिलीप देसलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी राज्य सरकारडून विशेष विमानाची व्यवस्था...खर्च सरकारच करणार...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरला रवाना...

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी  विनय नरवाल यांना नौदलाक़डून मानवंदना, पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न..

पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत, कॅबिनेट सुरक्षेची महत्त्वाची बैठक सुरू... कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही, संरक्षण मंत्र्यांचा इशारा...

पहलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही, भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही, अमित शाहांची पोस्ट...शाहांनी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस

पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा फोटो समोर, चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड, दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलचीही मदत मिळल्याचा संशय

पहलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता, ४० मिनिटे बेधुंद गोळीबार करुन अतिरेक्यांकडून २६ जणांची हत्या.

लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती... पाकव्याप्त रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या पर्यटन स्थळं ओस...देशभरातले ुपर्यटक माघारी...केवळ पर्यटकांवरच नाही तर काश्मीरमधल्या पर्यटनावर गोळीबार, स्थानिक व्यावसायिकांची भावना...

Category

🗞
News

Recommended