Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा निष्पाप बळी गेला.. या मृतांपैकी डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोनेंच पार्थिव मुंबईत विशेष विमानाने आणण्यात आलं.. या तिन्ही मावस भावांच्या पार्थिव डोंबिवलीमधील भाग शाळा मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील.. तर पनवेलचे दिलीप देसले यांचंही पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचलंय.. दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या मृत्यूमुळे खांदा कॉलनीत शोककळा पसरलीय.. तसंच पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव रात्री उशीरा पुण्यात दाखल होणार आहे...

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले,
अतुल मोने, हेमंत जोशी या तिघांना प्राण गमवावे लागले.. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या या तिघांमधला जिव्हाळा नातेवाईकांमध्ये नेहमीच कौतुकांचा विषय असायचा..लेकरांची परीक्षा संपली म्हणून ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते.. मात्र बैसरनच्या खोऱ्यात त्यांची गाठ माणसाच्या मुखवट्याड दडलेल्या सैतानांशी पडली... त्यानंतर पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात अश्रू आणि मनात संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही..

Category

🗞
News
Transcript
00:00महतोशी बात्मी ये ते दशादवादी हल्याद मुरतं देशले, लेले यनसा पार्थिव मुंबईत आण्यात आला है
00:05पहलगा मदे दशादवादी हल्याद महरश्ड百 então साजणां सा मुर्तिव ज opioids
00:08त्यातिल देशले आणी लेले यांस पार्थिव मुंबई मधे अण्या दाले
00:12महारश्टा तेले कुन साजानां सा मुर्तिव या हल्या मदे जाला
00:19त्यातिल देशले आणी लेले यांस पार्थिव महारश्टा त मुंबई ताण्या दालेले
00:23पहलगा मदे काल हा दशदवादी हला जाला आणि त्या मदे भारत भरातुन जे परेटक पहलगा मदे आले होते काश्मिर मदे आले आले आनंतर पहलगा मदे आले होते त्यांचवर हा हला जाला निशपाप, निशस्त्र आणि कुंती कलपाना नसलेले असे हे परेटक अपला
00:53महारस्ट्रा तिल चाजन मुर्ति मुखी पड़ले
00:56या तिल देशले अनी लेले
01:00यंची यंचे मुर्तदे हा
01:02मुबाइटाड़नातालेली आहेत
01:03आज उन चार जणांसे मुर्तदे हा
01:06आज संध्याकाल परेंत मुबाइट ये तिल अश्या पेक्शा है
01:08अतुल बोने हेमन्त जोशी, संजय लेले, या शवाय महारश्टरा तिल अन्यन जनान साही आमदे समावशा है
01:30पहलगा मदे या दश्यत वदी हल्याद महारश्टरा तिल सहा जनान समृत्यु जला
01:34अजय माने अपले प्रतिवन दी आधिक महाईती देता है अजय
01:41अपंजर पाहिला तर आता पाहिला विमान जे ते या टिकानी मुंबाई एर्पोट वर आलेला आपड़ला
01:47आएटी मेते आनी ने ले थिलीब देस लेए यंचर पार्ति वे यह थिकाणि पोस्ट लेला है यह था गाल चेल करूं यह था पार्ति वे था गरागण श्वह आईनी तखुन यह था बाहिला तर्वाम्त्र पाहिला तर्वाएप।
02:17आम्दार रविंजरा स्वान वेशुदा आठीकानी उपसिता है ता सोबदल।
02:21तो राज्या मंदली जेते ही आठीकानी उपसिता स्वेश्वी महाईटी जेती इन मेला ता प्रसंद।
02:27अधार ता आम्दार रविंजरा ताली जेते ही आठीकानी या हल्यान अंतर जे मुर्ति मुखी पडली त्या मराठी जनांच से
02:51सहा जनां से मुर्ति जला त्यतील दो जनांच से मुर्त देह मुमई मद्यात आलेली आहित
02:55संजलेलें से पार्थिव थेट इथोन डोम्बिली मधे नेला जाना रे
02:59पेलगा मदल्या दश्यत्वधी हल्यात महराष्टातल्या सहाजणान समुर्तिव शाला है
03:04तेतला मुर्द देशले अनि लेलें से पार्थिव मुंबेता लेला है
03:08या हल्यान अंतर देशात महारश्टरात अत्यंत रोश संतापाची भावना सगयांचास मनाता
03:38पाकिस्तानला या दश्यत्वादयाना धड़ा शिकावा अशित्समागणी प्रतिकाचा मनाता है अनि त्याच्वडी अपले प्रियाजन अपता स्वकिया क्यों मित्र गमावलेच दुख सुधा
03:51संजे लेलेंस पार्थिव अता डुमवलीद नेलजाई
03:55पैलगा मधे दश्यत्वादी हल्यात महराष्टातल्या सहा जनाना जीव गमवाला देश भारातल्या अन्य राज्यातल्या मिलून सवी जनाना यात जीव गमवाला अपनी थेट मुंबई विमांतला वर्षित रुष्यपातों जित्हा
04:14महराष्टात्तुन गेलेल्या परटेगान पके जन्से मुर्त्यू जाले तैंसे मुर्त देहा अन्यात अलेले दोन जनान से मुर्त देहा अता परेंत इत्हा अन्यात अलेले
04:25दूसरी डे अपन पुन्या तिल भारतीय जनता बक्षान केलेला अंदोलन पातो है तैची दुरुष्य सद्या दाखोली जाथ अपन डाखो तो पातो आहोत
04:36या दश्याद दी हल्याद मुर्त देशले अने लेलेंस पार्थियो मुंबे दान ने तला
04:45या तिल देशले अने सपार्थियो पन बिल्ला तर संजे लेलेंस पार्थियो दुम्बी ली मधेने लजाना राहे
04:55अपन स्क्रीनशा खाली जन्चे जीव गेले कउस्तू गणबोटे पुन्या हुन
05:13यंचे नावा पातो है महारष्टातले सहा परेटक मुर्तिमूख्य पड़ लेले देशवारातले एकुन सहुईस परेट
05:18हैमंत जोशी डुम्बी ली
05:21संजे लेले डुम्बी ली
05:26अतुल मोने डुम्बी ली
05:31दिली देशले पनवेल
05:35संतो जगदाले पुने
05:40अनि काउस्तूप गणबोटे पुने अशी या मुर्तिमूख्य पड़ लेले
05:48महारष्टातले परेटक अंचे नावाई
05:50तो सिहाला कुचना है
06:03अबीजी
06:04अधिकानी हाजो बसे आमदार नेते आशिश शेलार सुदा उपस्तिता है
06:23ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended