ABP Majha Headlines 07 AM Top Headlines 07 AM 30 April 2025
दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा... तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींची भूमिका...
आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लक्ष्य मोठं आहे, दिल्लीतील युवकांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य
सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींमध्ये सव्वा तास बैठक, सैन्य दलप्रमुखांच्या बैठकीनंतर मोदींची भागवतांसोबत महत्त्वाची चर्चा
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएस बैठकीत सुरक्षेवर चर्चा, CCPA आणि CCEAच्याही बैठका होणार....तर पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक
पाकिस्तानला भारताची धडकी, पीओकेच्या गिलगीट, बाल्टिस्तान भागात पाकिस्तानी वायुदलाचा सराव, युद्धसरावाला 'ललकार ए मोमिन' असं नाव.
पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात...चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणातून भारत अडवणार पाकिस्तानचं पाणी...बगलिहार धरणावरून एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट...

Category
🗞
NewsTranscript
00:00दहशत्वादाला सडे तोड उत्तर देन्या साथी भारतिय सैन्यादाला पूर्ण मुभा तीन ही सैन्यादल प्रमुखांचा उपस्थित जालेला बैठकेद पंतप्रधान मोदीन ची भूमिका
00:11अपल्याकडे वेल कमी आहे और लक्ष मोठा आहे दिल्ली तील व्युवाकांचा परिशदेत पंतप्रधान मोदीन सो सूचक वक्तव्याग
00:26सरसंग चालाग डॉक्टर मोहन भागवात आणी पंतप्रधान मोदीन मदे सववा तास बैठक सैन्यादल प्रमुखांचा बैठक इनंतर मोदीन ची भागवातान सुबत महत्वो पूर्ण चर्चा
00:44पंतप्रधान मोदीन चा अध्यक्षते खालील सीसी एस बैठक सुरक्षेवर चर्चा
00:54सीसी पी ए आणी सीसी इच्चा ही बैठका हुणार तर पहलगा मल्यान अंतर आज पहिली मंत्रिमंडल बैठक
01:01पाकिस्तानला भारताची धड़की पीयो केचा गिलगीट बाल्टिस्तान भागात पाकिस्तानी वायुदलाचा सराव युद्ध सरावाला ललकारे मुमिन असना
01:15पाकिस्तांची दुखरी नस भारताचा हाताच चिनाब नदिवरचा बगलीहार धरनातुन भारत पाकिस्तांचा पाणी अडवनार बगलीहार धरनावरून एबीपी माज़ाचा ग्राउंड रिपूर्ट
01:31शूर मराठा सरदार रगुजी भोसले यंची अइतिहासिक तलवार मिलवन्यात राज्य सरकारला यश लेंडन मधिल लिलावाज सरकारना तलवार जिनके
02:01अक्षेत रुतिये निमित्ता बाजरामंगे रेलसेल, सोन, चांदी, वाहन खरेदी, इलेक्ट्रिक वस्तुन छा खरेदी साथी ग्राहकान मधे उच्साह, आम्ब्याचा खरीदी साथी ही मूठी गर्दी