Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Lashkar commander Farooq Ahmad : पहलगाममध्ये दहशतवादाचं नेटवर्क, सुरक्षा यंत्रणा सतर्क Special Report 

सुरक्षा यंत्रमांच्या तपास पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर आलंय. फारुखनं तयार केलेल्या नेटवर्कनं दहशतवादी हल्ला तडीस न्यायला मदत केली. लष्कर एस तोयबाचा टॉपचा कमांडर फारुख अहमद सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलाय. आणि गेल्या दोन वर्षांपासून फारुखच्या नेटवर्कनं यापूर्वीही अनेक हल्ल्यांमध्ये मदत केली केलीय. 




पहलगाम हल्ल्याच्या सात दिवसांनंतर तपास यंत्रणांना हल्ल्याच्या मदतनीसांचं नेटवर्क तयचार करणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती मिळालीय...


नाव - फारुख अहमद
पद - लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर
काम - ग्राऊंड लेव्हलला नेटवर्क तयार करणं 


सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलेल्या फारुख अहमदचा ठावठिकाणा सापडलाय...गेल्या दोन वर्षांपासून फारुख ओव्हर ग्राऊंड वर्करचं नेटवर्क तयार करण्याचं काम करतो...ओव्हर ग्राऊंड वर्कर दहशतवाद्यांना लपण्यासठी सुरक्षित जागा, जेवण, पैसे आणि इतर सोयी उपलब्ध करतात...पहलगाम हल्ल्यात त्याची महत्त्वाची भूमिका राहिल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. 





तीन दिवसांपूर्वीचा हा फोटो आहे...कुपवाड्यात फारुख अहमदचं घर सुरक्षा दलांनी जमीनदोस्त केलं. 
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातल्या तीन सेक्टरमधूमन तो काश्मीरमध्ये घुसखोरी करवतो...आणि त्याला खोऱ्यातल्या डोंगरांमधल्या रस्त्यांची चांगली माहिती आहे...


१९९० ते २०१६ पर्यंत फारुख अनेकदा पाकिस्तान आणि भारतात येत जात राहिलाय. 
पहलगाम हल्ल्यानंतर त्याच्या अनेक साथीदारांना ताब्यात घेण्यात आलंय. 

गेल्या दोन वर्षांत दहशतवादी फारुख एका सुरक्षित अॅपच्या माध्यमातून पाकिस्तानात बसून आपलं नेटवर्क चालवतो...पण आता तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलाय...आणि लवकरच त्याच्या नेटवर्कचं कंबरडं मोडणार आहे...आणि मग वेळ येणार आहे ती फारुखची...

Category

🗞
News
Transcript
00:00सुरक्षा यंतरणां चा तपास पहलगाम हल्या दहुशतवादी फारुक अहमद्च नाव समोराला
00:05फारुक न तयार केलेला नेटवर्क न धहुशतवादी हल्ला तडीस नाईला मदद केली
00:10लश्करे तोईबाचा टॉपचा कमांडर फारुक अहमत सध्या पाक्प्याप्त काश्विर मधे लपलाए
00:16आणी गेला दोन वर्षान पासुन फारुकचा नेटवर्क न या पुर्वी ही अने खल्ल्यान मधे मदद केलाचा समोरालाए
00:22पाफिया
00:23पहल्गाम हल्लयाचा साध्डिवसान अंतर तपास यंत्रनाना हल्लयाचा मदद निसंस नेटवर्क तैयर करना रहे दहशत बादेंची माहिती मिला लिए
00:35फारुक हैमत लश्करे तोईबाचा टॉप सा कमांडर ग्राउंड लेवल ना नेटवर्क तैयर करना
00:42फारुक हैमत चा ठाव टिकाना अखेर तपास यंत्रनाना सापड लेला है
00:47पाक वेक्त कश्मीर मदे फारुक हैमत हा त्या टिकानी लपुन बसलेचा संशे तपास यंत्रनना है
00:54मागिल दोन वर्शन पसून तो ओर्ग्राउंड वर्क्स नेटवर्क्स तैयर करताना अपलेला पाहला में आलेला
00:59जा मदे तो दशत वदैना लपने साथी घर तेनच जेवन तेनना लागनारा पईसा
01:05या सगया गोष्टी पूरवने साथी फारुक एमत हा महत्वाचा होता
01:09पुल्वामा हल्या देकिल त्याचा संशे असपद सहबागसलेचा संशे हाथ तापास यंत्रना ना है
01:16तीन दिवसान पूर्वीचा हाँ फोटो है
01:18मगिल दोन वर्शन पसुन फारुक हा पाकिस्तान मदे बसुन एका सुरक्षित एपचा मद्दतीने
01:48अपला नेट्वक्षालोते मातराता फारुक तापास यंत्रना चा रडार वर आलेला है
01:53यादी तापास यंत्रना तेजा नेट्वक्षा कमबल्ड मुर्तील आणि मगवेलाहेल दीवारुक छी
01:59विड़

Recommended