Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
Ajit Pawar Pune Maharashtra Din : महाराष्ट्राला पैसे कमी पडणार नाही, मात्र पुण्याला...

 आजचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा  संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश चव्हाण साहेबांनी आणला  तिथपासून महाराष्ट्राने मागे पाहिल नाही  अनेक मुख्यमंत्री लाभले , चांगळ्यात चांगल काम करण्याचा प्रयत्न केला करत आहेत   आत्ता उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे , त्यामुळे त्याची काळजी घ्यावी   मध्यंतरी जय घटना घडल्या त्या कोणाही बाबतीत घडू नयेत  या सह कुटुंबीयांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे  राज्य सरकार त्यांच्या बाजूने खंबीर उभे आहे  बदला घेत असताना तो शांततेने विचार करून घेतला जातो पंतप्रधान या बाबतीत सतत बैठक घेत आहेत    जात निहाय जनगणणेची  मागणी होती तो निर्णय देखील  कल घेतला  मी पंतप्रधानांचे आभार मानतो   निवडणुका ही सतत ची प्रक्रिया आहे , कुठे न कुठे निवडणूक होतच असतात  म्हणूनच वन नेशन वन इलेक्शन चा प्रस्ताव आहे , तो मग मान्य करावा

Category

🗞
News

Recommended