२५०० वर्षांपूर्वीचं पुरातन भारतीय पद्धतीचं मंदिर पाहून थक्क व्हाल

  • 3 years ago
पर्वताकडे तोंड असणारं पण सध्या भग्नावस्थेत असलेलं भारतीय पद्धतीनुसार उभारण्यात आलेल्या पुरातन मंदिराचे धार्मिक महत्व, त्याची प्राणप्रतिष्टा कशी करण्यात आली आणि आठवी मिती याबद्दल सांगत आहेत सद्गुरु...

#IndianTemples #Ancient #Sadhguru #Spiritual #India #Greece

Recommended